Nojoto: Largest Storytelling Platform

New केला आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about केला आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केला आहे.

    PopularLatestVideo

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार,प्रस्तुत कविता' लेखणी' द्रोण काव्य प्रकारातून लिहण्याचा प्रयत्न केला आहे. #लेखणी #द्रोणकाव्यं #संवाद #yqtaai

read more
-✍️ Shital K. Gujar✍️ नमस्कार,प्रस्तुत कविता' लेखणी' द्रोण काव्य प्रकारातून लिहण्याचा प्रयत्न केला आहे.
#लेखणी
#द्रोणकाव्यं
#संवाद      
#yqtaai

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार, प्रस्तुत कविता 'जीवन अनुभव' ही कविता अनुभवातून लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. ✍️✍️✍️ #जीवन #अनुभव #yqtaai #yqbestquotes

read more
जीवन अनुभव

तू निर्मळ मनाने वागलीस तरी लोक तुझ्यावर हसतील |
तू चुकीचं वागली तर बोट दाखवून हसतील ||

जीवन तुझे मनमुराद जगून घे|
तुझा पंखांना बळ देण्यास तू सज्ज करून घे ||

गोंधळलेल्या विचारातून बाहेर निघून काही क्षण एकांतात बसुन मनाला विचार|
एकांतात बसून केलेल्या विचारातून स्वप्न कर साकार ||

भावनांना व्यक्त करण्यासाठी लेखणी तू माझं उत्तम शस्त्र बनली |
तुझ्यासोबतीने सखी माझ्या आयुष्याला कलाटणी मिळली ||

जेव्हा जेव्हा भावनाचा पसारा झाला |
शितल तुझ्याकडे लेखणी शस्त्र लिहायला ||

बघतेस कसली वाट आता भावना मांडून टाक |
तुझ्या शब्दांना बोलकं करून टाक ||
-✍️Shital K. Gujar✍️










 नमस्कार, प्रस्तुत कविता 'जीवन अनुभव' ही  कविता अनुभवातून लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. ✍️✍️✍️
#जीवन
#अनुभव
#yqtaai
#yqbestquotes

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार ,जीवनात घडलेल्या प्रसंगावरून लेखणीची सोबत घेऊन विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. #परिस्थिती #अनुभव #जीवन #सत्यवानी #yqdidi yqtaa #yqbaba #yqquotes #yqtaai

read more
समोरचा व्यक्ती आपली चुक पाठीमागे बोलत असेल,
तर आपण चुकीचे वागले नाही असं समजा.
 व्यक्तींसमोर  नावाचा उल्लेख देखील करत नाही,सहज बोलून जात असं म्हणतो .
पण ते शब्द आपल्यालाच बोलायचे असतात .
पाठीमागे नाही तर समोरून बोलायला शिका.
त्यातुन व्यक्तीचा खरेपणा ठरतो .
 पाठीमागे बोलून आपले विचार करण्याची क्षमता सिद्ध केली जाते . 

- ✍️Shital K. Guj@r✍️








  नमस्कार ,जीवनात घडलेल्या प्रसंगावरून लेखणीची सोबत घेऊन विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

#परिस्थिती
#अनुभव
#जीवन
#सत्यवानी
#yqdidi
#yqtaa

Devanand Jadhav

•••महाराष्ट्रातील सर्व संतांनी मराठी भाषा कशी समृद्ध केली, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राजाश्रय दिला. त्याचे वर्णन या "मायबोली म #मराठीकविता

read more
°मायबोली माझी मराठी ° 

मायबोली माझी मराठी 
फुलविली तुका जनाईंनी 
अमृताते पैजा जिंकी 
ज्ञानदेवांच्या ओवींनी 
  ज्ञान माउली सांगतसे 
  मराठीत गीता सार 
  एकनाथ गायी भारुड 
  चोखामेळा करी जोहार 
वृक्षवल्ली हे सोयरे 
सांगुनिया तुका गेले 
दासबोध श्लोक मनाचे
रामदासी घडविले 
  बहिणाई सांगे माझी 
  या संसाराचे सारासार 
  जनाबाई गात ओवी 
  दळण दळीत भारभार 
मुक्ताबाई नामदेव 
एकनाथ सावतामाळी 
गाडगे बाबा नरहरी 
सारी संतांची मांदियाळी 
  अशी माझी माय मराठी 
  सज्जनांनी रुजविली 
  श्रींची ईच्छा शिरसावंद्य 
  शिवरायांनी वाढविली 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav •••महाराष्ट्रातील सर्व संतांनी मराठी भाषा कशी समृद्ध केली, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राजाश्रय दिला.  त्याचे वर्णन या "मायबोली म

Komal Mali

https://youtu.be/hDrmbPJf0m0 आज बहिणाबाईंची एक रचना म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. कृपया माझ्या यूट्यूब चैनल ला भेट द्या. व्हिडिओ आवडला तर यू #nojotovideo

read more

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार अनुभवातून लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विषय 'आयुष्याला पुस्तक म्हणावे का? ' असा प्रश्‍न माझा पुढे पडलेला होता आणि मी ते व्यक्त #yqtaai

read more
आयुष्याला पुस्तक म्हणावे का ?

आयुष्य जर पुस्तक म्हटले वाचले जाणारे का पूर्ण |
आयुष्याला जर ओळी म्हटल्या तर जगता येणार का पूर्ण ||

माहित नाही शेवटचा पानापर्यंत पोहोचेल का |
तरी देखील वाचायला सुरुवात केली मी ||

गुंतलेल्या धाग्यांनातून आयुष्यातला प्रत्येक पान चाळून रोज पाहत आहे |
आयुष्याचे प्रत्येक पान वाचण्याचा मी प्रयत्न करीत आहे||

अनुभवाची जोड आणि आयुष्याचे खडतर मार्ग सोडवत आहे |
पुस्तकाचं पान रोजच मी वाचत आहे ||

पुस्तकाच्या पानावर रोज नवीन अनुभव येत आहे |
आयुष्य जगताना ते मात्र मार्गदर्शन करत आहे ||
-✍️Shital K. Gujar✍️






 नमस्कार
अनुभवातून लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विषय 'आयुष्याला पुस्तक म्हणावे का? '
 असा प्रश्‍न माझा पुढे पडलेला होता आणि मी ते व्यक्त

DRx. Shital Gujar✍️

🙏 नमस्कार, खरंतर अशा विषयांवर कमी लिहिलं जात मी एक नवीन विषय घेऊन आली,' मासिकपाळी' त्या दरम्यान स्त्रीला काय यातना होतात. या कवितेतून मी स्प

read more


महिन्यातून तुझं येणं स्त्री ने मन मारून जगणं |
यातना सोसाव्या लागता ,त्रास घेऊन जगणं ||

मासिकपाळीला महिन्यातुन सामोरे  जावे लागते |
वेदना सहन करून नव्याने उभे राहावे लागते ||

स्त्रीला समजून घेणारी असावे कोणीतरी त्या दिवसात  |
शरीरावर होतात वेदना चिडचिडपण जाणवतं ||

तुझं येणं आणि वेदनाचा पहाड चढणे सोपं नाही |
प्रत्येक घरात स्त्रीचा वेदना समजलेल्या जाता असं होतं नाही||

मासिकपाळीमुळे मातृत्व हे लाभत असते |
 स्त्रीला त्या वेळी  योग्य वागणूक देणं हे  कर्तव्य बनतं असते ||

स्त्री आपल्याला आयुष्यभर समजण्यात व्यस्त |
कधीतरी तिला समजून घ्या, त्या काळात आणि जगू द्या तिला मनसोक्त ||
-✍️Shital K. Gujar✍️





 🙏 नमस्कार, खरंतर अशा विषयांवर कमी लिहिलं जात मी एक नवीन विषय घेऊन आली,' मासिकपाळी' त्या दरम्यान स्त्रीला काय यातना होतात. या कवितेतून मी स्प

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार,🙏🚩🚩🚩🚩 जय श्रीराम एक वचनी, आज्ञाधारी ,शांततेचे प्रतीक, सर्वगुणसंपन्न, रघुकुलवंश मर्यादा पुरुषोत्तम राम🙏🚩🚩🚩🚩 जय जय सिताराम. प्रस्तुत #yqbaba #yqdidi #yqquotes #yqtaai #श्रीराम_मंदिर_निर्माण

read more
प्रभुराम

भारतभर श्रीरामाचाची मंदिरे सजली |
प्रभु रामाचा किर्तीची भजने सारे गाऊ लागली ||

दीपोत्सवने सर्व भारत तेजोमय |
भक्तीने सर्व भारत राममय ||

राम मंदिराचे स्वप्न साकार झाले|
आनंदी आनंद वातावरण झाले ||

दीपोत्सवने सर्व भारत तेजोमय |
भक्तीने सर्व भारत राममय ||

अयोध्या नगरी नटली थटली|
राम मंदिराच्या भूमिपूजन वीट रचली ||

शरयू नदी दीप उत्सवने सजले |
राम नामाचे स्वर कानी गुंजले || 
-✍️Shital K. Guj@r✍️








 नमस्कार,🙏🚩🚩🚩🚩 जय श्रीराम एक वचनी, आज्ञाधारी ,शांततेचे प्रतीक, सर्वगुणसंपन्न, रघुकुलवंश मर्यादा पुरुषोत्तम राम🙏🚩🚩🚩🚩 जय  जय सिताराम.
प्रस्तुत

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार, प्रस्तुत कविता ' शिक्षक' ही कविता लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. माझ्या सर्व शिक्षक दिनानिमित्त शब्दरूपी छोटीशी भेट.प्रत्ये #yqbaba #yqdidi #yqtaai #शिक्षकदिवस #yqbestquotes

read more
शिक्षक

शिक्षकांनी दिले आम्हाला शिक्षणमूल्यांचे धडे |
शिक्षकांच्या प्रयत्नांनी व पराकाष्टानी विद्यार्थी घडे ||

निस्वार्थ भावनेने ज्ञानाची गाठोडी वाटली |
तुमच्या कष्टामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य सजली ||

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे दिशादर्शक बनले  |
अज्ञानातून ज्ञानाकडे विद्यार्थ्यांना नेण्यासाठी  स्वतः प्रकाश बनले ||

शिक्षकांची आज ही वाटे  विद्यार्थ्यांना आदरयुक्त भिती |
गुरू-शिष्य परंपरेची हीच तर खरी संस्कृती ||

माझी लेखणी खुप काव्य  लिहिते |
त्यामध्ये माझ्या शिक्षकांची मेहनत दिसते ||

शब्द सुमनांनी महतीचे वर्णन होणार नाही |
नेहमी तुमची ऋणी राहणार विसणार नाही ||
👉तुमची विद्यार्थीनी
-✍️Shital K. Gujar ✍️

🙏💐शिक्षकदिनाचा खुप खुप शुभेच्छा 💐🙏


 नमस्कार, प्रस्तुत कविता ' शिक्षक' ही कविता लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. माझ्या सर्व शिक्षक दिनानिमित्त शब्दरूपी छोटीशी भेट.प्रत्ये

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to 🅜🅐🅨🅤🅡🅘 🍫💐💐😘🥰 ताई सर्वप्रथम तुला एकच सांगू इच्छिते, माझे शब्द तुझ्यापुढे फिके आहे , वाढदिवसाच्या निमित्ताने तुला #SisterLove #yqtaai #yqfriendship #वाढदिवसाच्याशुभेच्छा

read more
तुझ्या प्रत्येक शब्दांत जिवंतपणा असतो  मयुरी ताई |
एक नाही आणि अनेक कला तू जोपासते ताई ||

तुझी प्रत्येक ओळ बहरलेली असते |
मनात ती नेहमी सुंदर घर असते ||

ताई तुझ्याकडे आहेत अनेक प्रकारचे काव्यरत्न |
आम्हाला वाचायला भेटतात अनमोल रत्न ||

काही काही ओळी अशा असतात की शहारे आणतात |
काही काही ओळी तर बागच फुलवतात ||

नवनवीन शब्दांची माळ तु ओवते |
तुझी लेखनाची कला तू सादर करीते ||

तुझ्या प्रश्नांची कधी कधी मी उत्तरे देणे उत्तरे |
तुझा प्रतिसाद मिळतो हेच माझ्यासाठी महत्त्व सारे ||

आयुष्यात तुला सुखाची कमी न भासावी |
तू उंच उंच भरारी यशाची घ्यावी ||
-✍️Shital K. Gujar✍️
💐🍫 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मयुरी ताई 🍫💐

 Dedicating a #testimonial to 🅜🅐🅨🅤🅡🅘 🍫💐💐😘🥰 ताई सर्वप्रथम तुला एकच सांगू इच्छिते, माझे शब्द तुझ्यापुढे फिके आहे , वाढदिवसाच्या निमित्ताने तुला
loader
Home
Explore
Events
Notification
Profile