Nojoto: Largest Storytelling Platform

Best केला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best केला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकेला खाने के फायदे और नुकसान, केला की सब्जी, केला खाने के नुकसान, कच्चा केला खाने के फायदे, आईने केला के खेला,

  • 23 Followers
  • 70 Stories

हेयर स्टाइल by mv

#केला मां की जय₹

read more

Rahul

केले में कीड़ा ना लगने का कारण। चौंका देने वाले फैक्ट #kuchhtofacthai #केला #banana #Shorts

read more

शब्द जाळें

मोग # कोकणी कवी

read more
जरी तुजो मोग करून हावें गुन्हो केला
जाल्यार तू म्हज्यांतलो म्हाका चोरून म्हज्या व्हड्लो गुन्हो केला मोग # कोकणी कवी

Manish Kanade

बाक

शाळेचा बाक म्हणजे माझं
सिंहासन..मित्रांसोबत शेअर केलेलं...
खूप सारी गलबते, नकाशे 
यावर रेखाटलेली

शाळेचा पहिला दिवस खास असायचा तो
या बाकासाठीच.. सुट्टी संपवून आम्ही सगळे
त्याला भेटायला येणार 
यातच त्याचा आनंद असायचा

किती आले किती गेले
पण,याने कुणालाच अंतर दिले नाही
कुणासोबतही भेदभाव केला नाही
हुशार,ढ असाही भेद केला नाही

मित्रत्वाची अनेक नाती 
आज यांच्यामुळेच घट्ट आहेत
बाहेरच्या जगात पडल्यावर
हीच तर हक्काची जागा होती

आज कामाच्या ठिकाणी,समाजात
खुर्चीसाठी अनेक लोकं भांडताना पाहतो
वाटतं, खुर्चीऐवजी यांना बाक दिले तर....
करतील का शेअर.....
                         - मनिष ज्ञानदेव कानडे #शाळामाझी#

Keshav Suryavanshi

read more
माझे मत --माझे विचार                                                                                   मित्रांनो, आपल्या देशात वर्णव्यवस्थेचे/जातीव्यवस्थेचे समर्थन करणारी मानवनिर्मित ' मनुस्मृती ' जन्माला आणून,चतुर निर्मीतीकाराने ब्राम्हणास सर्वश्रेष्ठ बुध्दीमान ठरवून( अध्याय१.९६) इतर ३ वर्ग( क्षत्रिय...) शुद्र जातीचे संबोधून,त्यांनी उच्चवर्गाचे सेवाकर्म करणे( श्लोक ९१) हे एकच काम ब्रम्हदेवाने लावून दिल्याचे नमूद केलेले आहे. अस्पृश्याची सावली देखील उच्चवर्णीयावर पडता कामा नये.असे नमूद केले आहे. आजच्या विज्ञान युगात सवर्णाच्या मुलीशी दलीत मुलगा  बोलल्यास त्याला झाडावर लटकवले जाते आणि दलिताच्या मुलीवर बलात्कार केला तर त्याचा सन्मान केला जातो.तेव्हा शुद्र अस्पृश्यतेचा बाधा येत नाही. हे वास्तव सत्य आहे. यावर प्रत्येकाने मानवतेच्या दृष्टीकोनातून आत्मपरिक्षण करण्याची गरज आ हे. अॅड.के.एम.सूर्यवंशी

Annu Bhayana

😂😂  – :: हँसना मना है :: – 😷😷😷😷😷😷😷😷😷

read more
😂😂 
  – :: हँसना मना है :: –



😷😷😷😷😷😷😷😷😷

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile