Nojoto: Largest Storytelling Platform

New भारीच आहेस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भारीच आहेस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भारीच आहेस.

    LatestPopularVideo

Sunil Zarikar

माझी आहेस तु

read more
आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तु,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु,
हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं,
ते मागणं आहेस तु…
देवाने दिलेल आयुष्यभराचे 
सुख आहेस तु... माझी आहेस तु

Priya Tambde

तू आहेस म्हणून..….

read more
तू आहेस म्हणून 
मला प्रेमाची जाणीव आहे...,
तू आल्यावरच समजलं
यार आपल्याला पण भावना आहे .........!

तू आहेस म्हणून 
माझ्या रागातही हसू आहे ...,
रुसल्यावर मी मला
मनवणारा तूच आहे .........!

अस नाही आता म्हणणार 
की तू आहेस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे...,
कारण जगण्याला अर्थ तर मम्मीपप्पांमुळे आहे..,
पण खरं खरं सांगू
तू आहेस म्हणून तर
जगण्यातही खरी मजा आहे......!

तू आहेस म्हणून
माझ्या कवितेत शब्द आहे..,
आणि तुझ्यामुळेच त्या
शब्दानांही अर्थ आहे ........!

-Prita
 तू आहेस म्हणून..….

Sanket D Thorat

#कुठं आहेस तू #poem #nojotophoto

read more
 #कुठं आहेस तू

Sunil Zarikar

माझी आहेस तु..

read more
पाहतो जिथे, दिसतेस तु..
बघतो जिथे, असतेस तु..
स्वप्नांनामधली माझी स्वप्न सुंदरी तु.. 
मी आहे कवि माझी कविता तु.. 
शब्द आहेत माझे त्यातील भावना तु.. 
ह्रदय आहे माझे त्याचा स्पन्दन तु.. 
माझ्या ओठावरील हास्य तु.. 
जगतो जीवन कारण आयुष्यात आहेस तु.. 
पण खंत वाटे या जिवा, सोबत का नसतेस तु.. 
 माझी आहेस तु..

omkar kapase

फक्त तु आहेस.......... #poem

read more
उगवतीच्या छटा फक्त तु आहेस।
समुद्राच्या सैर लाटा फक्त तू आहेस।।
बहरलेला वसंत तु आहेस,
ओल्या मातीचा सुगंध फक्त तू आहेस।।
नारळाच्या बागेतून डोकावणारे कवडस्यांचा आभास आहेस।
चुकलेल्या। नागमोडी वाटेची साद तु आहेस,
रानमेवासारखी गोड तु आहेस। फक्त तु आहेस..........

shraddha balkrushna khedkar

तु दुर आहेस....

read more
तु दुर आहेस तरी खुप जवळ आहेस बाबा.                                                                                आज मी खुप आनंदी आहे बाबा.                                                                                                 कारण खुप वर्षा नी तु मला मिठीत घेतल होत स्वप्नन जरी असलं तरी मनाला आंनद देणार होत                                                                                                   कारण खुप वर्षा नी तुझा आवाज ऐकला होता                                                                                   आता हि तुझा आवाज एका सुंदर संगीता सारखं कानामध्ये गुणगुणतय.                                                                      तु जवळ असल्याचा भास होतो.                                                      तु जो मला लहानपणी बोलायचा ना कि हि माझी लहान शी चिऊताई काय तरी करुन दाखवेल.                                                                                          आज तु माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहुन.                  माझ्या पंखा ना बळ देत होता.                                        निरभ आकाश मध्ये उंच भरारी घेण्याची वेळ आली आहे.                                                               आहे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा.                                   तुझा बाबा अजुनही तुझ्याच जवळ आहे. तु दुर आहेस....

Kirti Nitinraje Anuse

तुच हवा आहेस....

read more
तुझ्या प्रेमाने रडवल आहे खुप 
तुझ्या येन्याची वाट पहायला लावुन तरसवल आहे खुप, 
मी तुझ्यवर जिवापाड प्रेम केले अन् करनारही.         माझ्या या मजबुरीला तु आजमावल आहे खुप
दिली आहेस तु मला एक जखम.... 
अन् वरून लावलेस प्रेमाचे मलम... 
या धक्क्यातुन सावराव लागनार हे निश्चित 
कारन माझ मन आहे मजबुर 
त्याला तुच हवा आहेस अजुन.... #NojotoQuote तुच हवा आहेस....

Sunil Zarikar

तु कोण आहेस..

read more
आसमाना तील परींच्या सौंदर्याची राणी आहेस तु...
माझ्या मनाची मन मोहिनी आहेस तु...
काम देवाने बनवलेली कामिनी आहेस तु.. 
माझ्या स्वप्नातली स्वप्न सुंदरी आहेस तु...
माझ्या हृदयाची स्पंदन आहेस तु...
माझ्या कवितेतली कविता आहेस तु... तु कोण आहेस..

Prasad Gite

कोण आहेस तू ???

read more
कोण आहेस तू.....

तुलाही न कळे,
की कोण आहेस तू
विचार तू, स्मरण तू,
एकांतातील आठवण तू.
मन तू, हृदय तू,
धड घडणाऱ्या हृदयाची स्पंदन तू.
पहाट तू, सूर्योदय तू,
किलबीलणाऱ्या पाखरांतील संवाद तू.
पुनव तू, रात तू,
टिम टिमणाऱ्या चांदण्यांतील चंद्रकोर तू.
सुरवात तू, शेवट तू,
तारुण्यातील मध्यांतर तू.
ध्यास तू, स्वप्न तू,
आयुष्यात हवीशी वाटणारी साथ तू.
आवड तू, वेड तू,
आयुष्यातील पहिली प्रीत तू.
शब्द तू, भावना तू,
मला आवडणारी आणि
कधीही न संपणारी 
माझी कविता आहेस तू. कोण आहेस तू ???

Priya Tambde

तू आहेस म्हणून

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile