Find the Latest Status about रमाई आवास योजना अर्ज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रमाई आवास योजना अर्ज.
dinesh Rajiram gajbhiye
कष्टाने तुझ्याच जग लाजले रमाई करणीने तुझ्याच भिम गाजले रमाई साथ होती तुझी ग त्या युगंधराला ममतेने संसार भिमाचा सजविले रमाई झिजविला देह तू चंदनापरी आपला तुझ्यामुळे चवदार पाणी पाजले रमाई तुझ्याच प्रेरणेने तो जगाशी ग लढला तुझ्यामुळे घर आमचहीे सजले रमाई माय माऊली दे बळ निळ्या पिल्लांना तुझ्याच चरणी हे काव्य मी वदले रमाई रमाई