Find the Latest Status about पद्धती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पद्धती.
somnath gawade
हल्लीच्या शिक्षणपद्धतीत पाल्यापेक्षा पालकच विद्यार्थ्यांच्या भूमिकेत जास्त वावरताना दिसतात. 😂🤣 #शिक्षण पद्धती
#शिक्षण पद्धती
read moredsp motivation
लोकं बुडवण्याच्या पद्धती शोधत राहिले आणि मी पोहायला शिकलो... लोकं बुडवण्याच्या पद्धती शोधत राहिले आणि मी पोहायला शिकलो...
लोकं बुडवण्याच्या पद्धती शोधत राहिले आणि मी पोहायला शिकलो... #Quote
read moreसरफिरी®
आयुष्याचे चटके समजायला नक्की काय लागतं? पैशांनी विकत घेतलेलं पुस्तकी ज्ञान, की अनुभवांती मिळवलेली प्रगाढ बौद्धिक क्षमता! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreKomal Ghadigaonkar
सावळ्या रंगी आज रंगली होती रात्र नजाणो तिचेच रूप होते की तीच्यासवे सावळ्याने धाडले होते मज पत्र. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
वर्षा अखेरीस शेवटचा दिवस आमच्या घरात खुप खास असतो. सेलिब्रेशन नाही पण साध्या पद्धतीने आम्ही आईचा वाढदिवस साजरा करतो. (Happy birthday आई ) शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज या वर्षाचा शेवटचा दिवस. मस्त लिहा आणि वाचात राहा. आजचा विषय आहे वर्षा अखेरीस... #वर्षाअखेरीस लिहित
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज या वर्षाचा शेवटचा दिवस. मस्त लिहा आणि वाचात राहा. आजचा विषय आहे वर्षा अखेरीस... #वर्षाअखेरीस लिहित #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
अनोळखी पण जीवापाड प्रेम करणार नातं, युअर कोटच्या मंचावर दिसून येतं, मनापासून उत्तर द्यावे,तुम्हाला काय वाटतं.? शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more