Find the Latest Status about shivrajyabhishek from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, shivrajyabhishek.
Jayshree Nande
शीर्षक- शिवराज्याभिषेक थोर सम्राट शिवराय रयतेचा जाणता राजा पराक्रमाने झाला ज्यांचा त्रिभुवनी गाजावाजा नवरत्नांचा शोभे दरबार बारा वाघांचे अंगी बळ कनवाळू अंतकरणाने संपवली परक्यांची झळ स्वराज्याचा करूनी प्रण शौर्याची केली शर्थ समतेचा घातला आदर्श राजवटीला दिला नवा अर्थ ना यासम झाले कोणी कसे यापुढती होणार एकमेव आमचे छत्रपती आठवता धरणी झाली साभार धन्य झाला आजचा दिवस राज्याभिषेक सोहळा थाटला पाहुनी मनोरम्य उत्सव रायगडाचाही कंठ दाटला ©Jayshree Nande shivrajyabhishek
shivrajyabhishek #मराठीकविता
read more