Login to support favorite
creators
Find the Latest Status about बेजबाबदार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बेजबाबदार.
yogesh atmaram ambawale
कोण म्हणतं असं कर,कोण म्हणतं तसं कर.. स्वतः तर कुणी काहीच करेना जो करतोय,त्याला नावं ठेवल्याशिवाय ह्यांना राहवेना. चुकीचे हे वागणे,कसे ह्यांना समजत नाही, जे चांगलं वाटतंय ते स्वतः होऊन का करत नाही. वाटतेय जे योग्य ते स्वतः होऊन करावे, दुसरा बेजबाबदार वाटत असताना स्वतः जबाबदारी अंगीकारावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण म्हणतं असं... #कोणम्हणतं चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण म्हणतं असं... #कोणम्हणतं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more