Find the Best कोणम्हणतं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Monalisa Guje
वय झालय! वय तर फक्त एक गणिताचा अंक होय! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण म्हणतं असं... #कोणम्हणतं चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण म्हणतं असं... #कोणम्हणतं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine #monalisaguje #monagujequotes
read moreManasi Ghatge
की तू नाहीस माझ्या जवळ पण तू कायम असतोस माझ्या जवळ तू माझ्या आठवणीत असतोस तू माझ्या स्वप्नात असतोस तू माझ्या प्रत्येक भासात असतोस तू कितीही दूर सीमेवर रक्षणासाठी लांब असलास तरी तू कायम असतोस माझ्या जवळ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण म्हणतं असं... #कोणम्हणतं चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण म्हणतं असं... #कोणम्हणतं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreAtul waghade
अंधार्या कोठडीला तो एक किरण आशेचा.. कोण म्हणतं असं तो एक किरण नाही सुखाचा..! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण म्हणतं असं... #कोणम्हणतं चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण म्हणतं असं... #कोणम्हणतं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreAtul Waghade

read moreyogesh atmaram ambawale
कोण म्हणतं असं कर,कोण म्हणतं तसं कर.. स्वतः तर कुणी काहीच करेना जो करतोय,त्याला नावं ठेवल्याशिवाय ह्यांना राहवेना. चुकीचे हे वागणे,कसे ह्यांना समजत नाही, जे चांगलं वाटतंय ते स्वतः होऊन का करत नाही. वाटतेय जे योग्य ते स्वतः होऊन करावे, दुसरा बेजबाबदार वाटत असताना स्वतः जबाबदारी अंगीकारावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण म्हणतं असं... #कोणम्हणतं चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण म्हणतं असं... #कोणम्हणतं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited