Find the Latest Status about बा भ बोरकर कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बा भ बोरकर कविता.
pranav...
वाळल्या ओठा दे गुलाबाचे फुलं.. भुलीतली भुल शेवटली .. संधीप्रकाशात अजुन जो सोने.. तो माझी लोचने मीटु यावी.. असावीस पास..जसा स्वप्न भास. जिव कासाविस झाल्यावरी -बा भ बोरकर बा भ बोरकर
बा भ बोरकर
read morepranav...
संधी प्रकाशात असेन जे सोने.. तो माझी लोचने मीटु यावी.. असावीस पास..जसा स्वप्न भास.. प्राण कासावीस झाल्यावरी.... - बोरकर समीर - बोरकर
समीर - बोरकर
read moreVishakhaBorkar
प्रयत्नांची साथ कधीच न सोडता सदैव प्रयत्न करीत राहावे .... अशा सातत्याने यश मिळवणेे निश्चित असते #विशाखा बोरकर
#विशाखा बोरकर
read moreVishakhaBorkar
लहान मुलांच्या जीवनातील दोन व्यक्ती खूप महत्त्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे आई आणि बाबा ,हेच त्यांच्या आयुष्याचे खरे शिल्पकार असतात. #विशाखा बोरकर
#विशाखा बोरकर
read moreVishakhaBorkar
जीवनात जो उपाशी असेल त्याला भाकर द्यावी तहानलेल्या जीवाला पाणी द्यावे हाच खरा मानव धर्म आहे. #विशाखा बोरकर
#विशाखा बोरकर
read moreVishakhaBorkar
शुभ प्रभात हास्य ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे #विशाखा बोरकर
#विशाखा बोरकर
read moreVishakhaBorkar
माणूस अनुभवातून शिकतो म्हणून अनुभव हा सर्व श्रेष्ठ गुरु असतो.. #विशाखा समाधान बोरकर
#विशाखा समाधान बोरकर
read more