Nojoto: Largest Storytelling Platform

New त्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यासाठी.

Stories related to त्यासाठी

    LatestPopularVideo

Jotiram Sapkal

🎯 प्रत्येक महिन्याला ₹50,000 कमवू शकता त्यासाठी हे स्कील शिका #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy supportsmal #शिक्षण #OnlineBusiness #supportsmallbusiness #smallbusinessowner #localbusiness #socialmediastrategy

read more

Atul waghade

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे शेवटचा श्वास... #शेवटचाश्वास तुम्ही सुद्धा तुमचे नवीन विषय सुचवु शकता त्यासाठी कमेंट करा. लि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जिवनाच्या गर्दीत विसरशील आनंद जगण्याचा
वळणे घेता घेता थकशील सुखाचा शोध घेता घेता
घे एकदा मोकळा श्वास तुला हवा असलेला 
विसरुन जाशिल दुसर्याच्या सुखासाठी
आणि म्हणशील फक्त शेवटचा श्वासचं राहिला का माझ्या जिवनाचा.. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
शेवटचा श्वास...
#शेवटचाश्वास
तुम्ही सुद्धा तुमचे नवीन विषय सुचवु शकता त्यासाठी कमेंट करा.
लि

vaishali

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे शेवटचा श्वास... #शेवटचाश्वास तुम्ही सुद्धा तुमचे नवीन विषय सुचवु शकता त्यासाठी कमेंट करा. लि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जन्मल्यानंतर सुरू होतो आयुष्याचा प्रवास
मरण या प्रवासातील शेवटचा श्वास.......... शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
शेवटचा श्वास...
#शेवटचाश्वास
तुम्ही सुद्धा तुमचे नवीन विषय सुचवु शकता त्यासाठी कमेंट करा.
लि

Deepali Mestry

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे शेवटचा श्वास... #शेवटचाश्वास तुम्ही सुद्धा तुमचे नवीन विषय सुचवु शकता त्यासाठी कमेंट करा. लि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्यभर पळणाऱ्याचा
आज शेवटचा श्वास ही मंद होता
त्या गतीला ही अंदाज आला
त्याचा आवेग अंध होता

शब्दवेडी शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
शेवटचा श्वास...
#शेवटचाश्वास
तुम्ही सुद्धा तुमचे नवीन विषय सुचवु शकता त्यासाठी कमेंट करा.
लि

Atul Waghade

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे शेवटचा श्वास... #शेवटचाश्वास तुम्ही सुद्धा तुमचे नवीन विषय सुचवु शकता त्यासाठी कमेंट करा. लि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जिवनाच्या गर्दीत विसरशील आनंद जगण्याचा
वळणे घेता घेता थकशील सुखाचा शोध घेता घेता
घे एकदा मोकळा श्वास तुला हवा असलेला 
विसरुन जाशिल दुसर्याच्या सुखासाठी
आणि म्हणशील फक्त शेवटचा श्वासचं राहिला का माझ्या जिवनाचा.. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
शेवटचा श्वास...
#शेवटचाश्वास
तुम्ही सुद्धा तुमचे नवीन विषय सुचवु शकता त्यासाठी कमेंट करा.
लि

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे शेवटचा श्वास... #शेवटचाश्वास तुम्ही सुद्धा तुमचे नवीन विषय सुचवु शकता त्यासाठी कमेंट करा. लि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
श्वास ही अमूल देणगी आहे|
शेवटचा श्वासा पर्यंत जगणे तुला भाग आहे ||

स्वतःचा श्वास  संपवून‌  घेण्याचा  प्रयत्न करू नका|
हक्काने जगत रहा आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा||

आत्महत्या हा पर्याय नसतो|
संकट काळात स्वतःला लढ म्हणा ||

अखेरच्या श्वासापर्यंत लढत रहा |
अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न चालू ठेवा||
- ✍️ Shital K . Gujar✍️
 शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
शेवटचा श्वास...
#शेवटचाश्वास
तुम्ही सुद्धा तुमचे नवीन विषय सुचवु शकता त्यासाठी कमेंट करा.
लि

Kunal Salve

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे शेवटचा श्वास... #शेवटचाश्वास तुम्ही सुद्धा तुमचे नवीन विषय सुचवु शकता त्यासाठी कमेंट करा. लि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक माझं ऐकून घ्यावं देवानं 
शेवटचा श्वास जेव्हा घेईल मी,
तेव्हा हजर असावं तिच्या श्वासानं ! शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
शेवटचा श्वास...
#शेवटचाश्वास
तुम्ही सुद्धा तुमचे नवीन विषय सुचवु शकता त्यासाठी कमेंट करा.
लि

Nojoto Marathi

good morning quotes सुप्रभात.. असेच काही सुविचार करीता शेअर करा व आपली पसंती द्या.. तुमचे काही लेख असतील तर तुम्ही आमच्याशी शेअर करु शकता.. #Quotes #GoodMorning #nojotomarathi

read more
लोक जर तुमच्या पाठी मागे
तुमचा तिरस्कार करत असेल 
तर... तुमची प्रगती होत आहे..
असं समजा..
सुप्रभात good morning quotes
सुप्रभात..
असेच काही सुविचार करीता शेअर करा व आपली पसंती द्या..
तुमचे काही लेख असतील तर तुम्ही आमच्याशी शेअर करु शकता..

Prince Rathod

*आयुष्य खूप सुंदर आहे* *प्रेमाने मेसेज पाठवित रहा.!* *धन-दौलत कोण कोणाला देत नाही* *फक्त माणुसकी जपत रहा*. *

read more
*आयुष्य खूप सुंदर आहे*
            *प्रेमाने मेसेज पाठवित रहा.!*
*धन-दौलत कोण कोणाला देत नाही*
        *फक्त माणुसकी जपत रहा*.
            *प्रसंग कोणताही असो,*
              *सुखाचा की दुःखाचा*
*त्यासाठी कोणी हाक दिली तर* 
*प्रेमाने साथ द्या..*
         🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻 *आयुष्य खूप सुंदर आहे*
            *प्रेमाने मेसेज पाठवित रहा.!*
*धन-दौलत कोण कोणाला देत नाही*
        *फक्त माणुसकी जपत रहा*.
            *

somnath gawade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बंदिस्त होते.. #बंदिस्तहोते तुम्ही तुमचो विषय आम्हाला देऊ शकता त्यासाठी विषय कमेंट करा. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
    बंदिस्त आहे मी
तरीही सुरक्षित आहे मी
 कोरोनाच्या संसर्गाला 
 दूर देवण्यासाठी बंदिस्त 
असलो तरी निर्धास्त आहे मी
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बंदिस्त होते..
#बंदिस्तहोते
तुम्ही तुमचो विषय आम्हाला देऊ शकता त्यासाठी विषय कमेंट करा.
चला तर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile