Find the Latest Status about केळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केळी.
Vinod Umratkar
खाऊनिया केळी। ती साल फेकली। रस्त्याच्या मधी। मी एकदा।। रस्त्याने पुन्हा। येता परतुनी। पाय घसरूनी। पडलो मी।। माझ्या कर्माचे। फळ ते मिळाले। पाय हे मोडले। माझ्या कर्मे।। झाले खरे अंती। फळ जे मिळते। प्रत्येकाच्या कर्मे। नुसार ते।। खाऊनिया केळी। ती साल फेकली । रस्त्याच्या मधी। मी एकदा।। रस्त्याने पुन्हा। येता परतुनी। पाय घसरूनी।
sandy
#लाॅ_आॅफ_अॅट्रॅक्शन हि जर पाच सुत्रे जर पाळली, तर #आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व #समस्या, सर्व #प्रॉब्लेम्स, #चुटकीसरशी ‘#छुमंतर’ म्हटल्याबरो
sandy
❤️💛❤️💛❤️💛 राजकारण गेल चुलीत ! 💛❤️💛❤️💛❤️ आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे