Find the Latest Status about त्यातले पाणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यातले पाणी.
somnath gawade
मी त्यातला नाही असं म्हणताना बऱ्याचदा 'त्यातल्यांचा' उद्धार केला जातो. 🤣😂 #त्यातले
Adv vishakha Borkar
जल हे अमृत मोलाचे मोल त्याचे जाणुया थेंब थेंब पाण्याचे संवर्धन आपण करुया #पाणी
somnath gawade
कोणी मला पाण्यात पाहत असेल तर मी त्याची पाण्यात पडायची वाट पाहतो.🤣😂 #पाणी
डॉ केशव घोडके
पाण्याची किंमत💦 ➖➖➖➖➖➖➖➖ एका एका थेंबाची किंमत त्यांनाच खरी कळते...। जे तहानलेले प्राणी वन वन पाण्यासाठी फिरते.। ➖➖➖➖➖➖➖➖ ✍️डॉ के घोडके पाणी
Bharat Bandiwadekar
somnath gawade
एखादा 'थुका' लावत असेल तर त्याला 'पाणी' पाजायची तयारी ठेवा. 🤣😂 #थुका-पाणी