Nojoto: Largest Storytelling Platform

New जन्मभरी एकली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जन्मभरी एकली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जन्मभरी एकली.

    LatestPopularVideo

Kant ji

एकली तुम फूल मत बननाll वरना बहुत पछताओगे इस बाग में भंवरे बहुत हैंll बेमौत ही मारी जाओगी.ll

read more
 एकली तुम फूल मत बननाll वरना बहुत पछताओगे इस बाग में भंवरे बहुत हैंll बेमौत ही मारी जाओगी.ll

Sarita Prashant Gokhale

अस्तित्वाचे वैभव म्हणजे असते बाई संसाराचे वैभव म्हणजे असते बाई! या विश्वाला वटवृक्षासम छाया देते वात्सल्याचे वैभव म्हणजे असते बाई! सदा यशा #womensday #मराठीशायरी

read more
अस्तित्वाचे वैभव म्हणजे असते बाई
संसाराचे वैभव म्हणजे असते बाई!

या विश्वाला वटवृक्षासम छाया देते
वात्सल्याचे वैभव म्हणजे असते बाई!

सदा यशाचे बीज रोवते निर्धाराने
सौहार्दाचे वैभव म्हणजे असते बाई

चुका विसरते क्षणात सा-या झाल्या गेल्या 
स्वानंदाचे वैभव म्हणजे असते बाई

जन्मभरी त्या संस्काराशी जपते नाते
समर्पणाचे वैभव म्हणजे असते बाई 

लहानमोठ्या सेवेसाठी तत्पर असते
कर्तव्याचे वैभव म्हणजे असते बाई 

असे वाटते तिच्याविना हा जन्मच अपुरा
आधाराचे वैभव म्हणजे असते बाई 

पत्नी मुलगी सखीप्रमाणे जपते सा-या
मातृत्वाचे वैभव म्हणजे असते बाई 

सौंदर्याचे सौभाग्याचे माधुर्याचे
पावित्र्याचे वैभव म्हणजे असते बाई

©Smita Raju Dhonsale अस्तित्वाचे वैभव म्हणजे असते बाई
संसाराचे वैभव म्हणजे असते बाई!

या विश्वाला वटवृक्षासम छाया देते
वात्सल्याचे वैभव म्हणजे असते बाई!

सदा यशा

Manak desai

खम्मा घणी सा ❣️🤗🙏 राम राम सा ❣️🙏🙏🙏 जय श्री हरि ❣️🙏 मैं माणक उपस्थित हूँ आपके सामने और आज कुछ और लेकर आया हूँ,☕☕☕☕☕☕☕☕☕☕ इस मनमोहक तस्वीर को #nojotohindi #geet #bhajan #Divya

read more
अरे सखी कोई मंगळ गाओ री
आये है घनश्याम श्याम ने बधाओ,
नाथ पधारे गळियों में,
राहों में फूळ बिछाओ री,
                                       मिळने करो तैयारी ढिंढोरा पीटवाओ री,                                      
                                       मंगळा गाओ गीत बनो मनमीत,
                                       मूंगा मोतीये बधाओ री
                                       सांवेळा री करो तैयारी सांवेळे बधाओ री,
गाय दुहराओ गोमती
दूधा सूं पैर पखारो री,
भैंस दुहराओ भुरकी
उजळी खीर रंधाओ री,
                                          ळाल रंधावो ळापसी,
                                          म्हाही माळविया गुड़ मिळाओ री,
                                          रुपे केरा थाळ सजावो,
                                          भोजन आज जिमाओ री
काची केळ रा दातन ळावो
झारी गंगाजळ नीर दिळाओ री,
उपळी मेडी हरि उजळी म्हाही मोळिवो खाट
उठे रेशम री रजाई रळाओ री,
                                         आहो सगळा मिळने करो जतन
                                         म्हारे सांवरे ने मीठे गीत सुणाओ री
                                         मैं वारी जावु बळिहारी जाऊ,
                                         म्हारा सांवरे ने गहरी नींद सुळाओ री

©Manak desai खम्मा घणी सा ❣️🤗🙏
राम राम सा ❣️🙏🙏🙏
जय श्री हरि ❣️🙏
मैं माणक उपस्थित हूँ आपके सामने और आज कुछ और लेकर आया हूँ,☕☕☕☕☕☕☕☕☕☕
इस मनमोहक तस्वीर को
loader
Home
Explore
Events
Notification
Profile