Nojoto: Largest Storytelling Platform

New शब्दाची फोड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शब्दाची फोड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शब्दाची फोड.

Stories related to शब्दाची फोड

    LatestPopularVideo

Sujata Darekar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज मातृदिन आहे. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर #MothersDay #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #मायेचीसावली

read more
विश्वामधे कशाला येईल का तिची सर
आईविना भिकारी साक्षात देवही जर

देऊ कशी उपाधी कारुण्य, प्रेम, छाया 
आईमुळे प्रसवले, हे शब्दही खरेतर

देऊन झुंज जाते माघार घेत वादळ
वावर तिचा असा की हसते उन्हातले घर

ठिगळांमधून बघते ती चांदणे नभाचे
करते पिलांकरीता डोळ्यांत एक जागर

कादंबरी लिहू की कविता, गझल, रुबाई
ओतू कसे कळे ना शब्दात 'माय' सागर सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज मातृदिन आहे.
सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
मला माहिती आहे तुम्ही आज भरपूर

Rashmi Hule

ममता की छाया तु मरणप्राय यातना सहकर जन्म दिया मुझे तेरा खुन भी मेरेलिये दुध बन गया रात का दिन करके तुने मुझे पाला है तेरे इन उपकारों का कैसे #MothersDay #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #मायेचीसावली

read more
मायेची सावली आई तु
भोगुनी मरण यातना
जन्म दिलास माय तु
रक्त तुझे पान्हावले 
दुध झाले माझ्या पाई
करुनी दिवस रात्रीचा
केलास सांभाळ तु आई
तुझ्या उपकाराची उतराई 
होऊ कसा ग आई
श्वासागणिक माझ्या 
तुझीच असे ग पुण्याई 
माझी आई माझी आई
             Rashmi 💖 

 ममता की छाया तु
मरणप्राय यातना सहकर जन्म दिया मुझे
तेरा खुन भी मेरेलिये दुध बन गया
रात का दिन करके तुने मुझे पाला है
तेरे इन उपकारों का कैसे

BASH IS HATH PRASAD

मटकी फोड दियो तेरो लाला #कविता

read more

अल्पेश सोलकर

तुझ्या विश्वासालामाझ्या शब्दाची साथ..👍

read more
विश्वासाचं अस्सल उदाहरण तर बगा..
बोलता बोलता तिला बोललो .की ऐक ना .
राग येणार नसेल तर सांगतो..
 -बोल बर.
अग काल मी मित्रांसोबत बार मध्ये बसलो होतो.
(रागाने बगत होती.जणू काही मी मोठा
 गुन्हा च केलाय आणि बोलली की )
- तू अस काही नाही करू शकत.हे मला
 माहीत आहे रे.माझा विश्वास आहे तुझ्यावर.
मग मी माझाही शब्द दिला की.
' मी कधीच कोणतंही व्यसन करणार नाही '
     तुझ्या विश्वासाला#माझ्या शब्दाची साथ..👍

Pranay shahare

गाडी को फोड दिया 😱😱😱😱 #IPL #Sports

read more

ओम नमः शिवाय

अल्सर तोंडात फोड येणे तोंडात पुटकुळ्या येणे तोंडाचे सालटे निघणे, रामबाण घरगुती उपाय ! Alsar gharguti upay #Videos

read more

Suhas Athawale

शोधू कुठं माझ्या मनाला, गवसनि गलतय् सदा न् कदा तुझ्या दिलाला, विचारण्याचे धैर्य नाही आता तुला, एकदा संधी देउनि पाषाण फोड तुझ्या ह्रुदयाचा... #darkness #कविता

read more
शोधू कुठं माझ्या मनाला,
गवसनि गलतय् सदा न् कदा तुझ्या दिलाला,
विचारण्याचे धैर्य नाही आता तुला,
एकदा संधी देउनि पाषाण फोड तुझ्या ह्रुदयाचा...

©Suhas Athawale शोधू कुठं माझ्या मनाला,
गवसनि गलतय् सदा न् कदा तुझ्या दिलाला,
विचारण्याचे धैर्य नाही आता तुला,
एकदा संधी देउनि पाषाण फोड तुझ्या ह्रुदयाचा...

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: "एका शब्दाची जादू"... #एकाशब्दाचीजादू हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक शब्द
योग्य विचार
गुंफून त्याचे 
दवबिंदू हजार
पिऊन घेतील 
तो वाचकवर्ग 
आत्मसात करतील
तो शब्द बनेल
मोठा जगण्याचा आधार....

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषय: "एका शब्दाची जादू"...
#एकाशब्दाचीजादू
हा विषय
Atul Waghade  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yq

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: "एका शब्दाची जादू"... #एकाशब्दाचीजादू हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक शब्द
योग्य विचार
गुंफून त्याचे 
दवबिंदू हजार
पिऊन घेतील 
तो वाचकवर्ग 
आत्मसात करतील
तो शब्द बनेल
मोठा जगण्याचा आधार....

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषय: "एका शब्दाची जादू"...
#एकाशब्दाचीजादू
हा विषय
Atul Waghade  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yq

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: "एका शब्दाची जादू"... #एकाशब्दाचीजादू हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai

read more

एका शब्दाची जादू ऐसी काही झाली
की शब्द शब्द जुळले नि एक कविता तयार झाली.
एका शब्दाने दुसऱ्या शब्दाला संमोहित केले
दुसऱ्याने तिसऱ्याला केले,
गुरफटले असे काही एकमेकात 
की त्यांचे एक काव्य तयार झाले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषय: "एका शब्दाची जादू"...
#एकाशब्दाचीजादू
हा विषय
Atul Waghade  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yq
loader
Home
Explore
Events
Notification
Profile