Find the Latest Status about भेटेन नऊ महिन्यांनी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटेन नऊ महिन्यांनी कविता.
Ravi bagul
मी पुन्हा भेटेन .... त्याच जुन्या वळणावर नव्या वाटा शोधताना मी पुन्हा भेटेन ... त्याच बेधुंद वाऱ्यासोबत काळाशी स्पर्धा करताना मी पुन्हा भेटेन .... त्याच बेफान लाटांसोबत आकाशाला गवसणी घालताना मी पुन्हा भेटेन .... त्याच हसणाऱ्या फुलांसोबत आनंदाचे साम्राज्य पसरवताना मी पुन्हा भेटेन .... त्याच तळपणाऱ्या सूर्यासोबत नव्याने तेजस्वी होताना मी पुन्हा भेटेन .... त्याच हळव्या आठवणींमधून नकळत तुझ्या डोळ्यांतून बरसताना... मी पुन्हा भेटेन
somnath gawade
एखाद्याने नाकी 'नऊ' आणले की, त्याचे 'बारा' वाजवायची तयारी ठेवावी. 😁😆 #नऊ-बारा
Pavan Dhongade
भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी तेव्हा सांगेन तिला मनात यायच्या तुझ्या आठवणींच्या लाटी भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी तेव्हा सांगेन तिला कसा तळमळला तुझा प्रियकर तुझ्या प्रेमाच्या क्षणांसाठी भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी, तेव्हा सांगेन तिला कसा रडायचा तुझा प्रियकर तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी कदाचित ती झालेली असेल कुणाची तरी आयुष्याच्या पाऊलवाटी तेव्हा तिच्या आनंदात आनंदी राहायचे फक्त तिच्यासाठी देवा सुखी ठेव तिला आयुष्यभरासाठी आता तिच्या आठवणींचा आधार माझ्या ह्रदयासाठी.... Pavan Dhongade भेटेन ती कधी तरी आयुष्याच्या पाऊलवाटी..... Pavan Dhongade
Kishan Gupta
किचन की रानी, तू पसीने से लतपत, पंखा बना, मुझे घुमाये जा रही हो,, चाय कब तक यूँ ही, फीकी पिलाओगी, इलायची के इंतजार में, अदरक पीसे जा रही हो। ~किशन गुप्ता #कविता #कविता #
Awanish Singh
दीप हूँ जलता रहूँगा । मैं प्रलय की आँधियों से, अंत तक लड़ता रहूँगा ।। पार जाऊँगा मेरा साहस, कभी हारा नहीं है। जो मिटा अस्तित्व दे, ऐसी कोई धारा नहीं है ।। कौन रोकेगा स्वयं तूफान, थककर रुक गये हैं । हर लहर मेरा किनारा, ध्येय तक बढ़ता रहूँगा।। दीप हूँ जलता रहूँगा । मैं प्रलय की आँधियों से, अंत तक लड़ता रहूँगा ।। तोड़ दी अवरोध की सारी, शिलाएँ एक क्षण में । मैं धरा का प्यार मुझको, स्नेह देते सब डगर में।। शीत वर्षा और आतप कर, न पाये क्षीण गति को। बिजलियों की कौंध में भी, पंथ गढ़ता ही रहूँगा।। दीप हूँ जलता रहूँगा । मैं प्रलय की आँधियों से, अंत तक लड़ता रहूँगा ।। ©Awanish Singh (AK Sir) #कविता #कविता
Balu Khaire
भीगी हुई आँखोका मंजर न मिलेगा, घर छोडकर मत जाओ कही घर ना मिलेगा। फिर याद बहुत आएगी जुल्फो की शाम, जब धूप मे साया कोई सर न मिलेगा। आंसू को काभि ओस का कतरा न समझना, ऐसा तुम्हे चाहत का समुदर ना मिलेगा। इस ख्वाब के माहोल मे बे-ख्वाब है आँखे, जब निंद बहुत आएगी बिस्तर ना मिलेगा। ये सोचलो आखरी साया है मोहब्बत, इस दरसे उठोगे तो कोई दर ना मिलेगा ©Balu Khaire कविता कविता #lonely
vijaysinh
writing quotes in hindi मन पीढ़ा से बैचेन हो जाता है, तब जा के क़लम कागज स्याही रोता है। क़लम खुद का नहीं,औरों का दुख रोता हैं। हर पन्ने पर क्रांति की बीज बोता है। दुनिया में सब से ज्यादा दुखी क़लम हैं, हर वक़्त खून के आंसू रोता है, खून रूपांतर चंद लकीरों में होता है। अब लोक उसे अल्फ़ाज़ समजते हैं पर वह अल्फ़ाज़ नहीं लब होते हैं जो क़लम के दिलसे निकले होते है। #कविता #क़लम कविता
AnishaDodke
कविता कवीला वेळ नसतो कवीला काळ नसतो फावल्या वेळात तो कविता लिहीत असतो! कवितेत करियर नाही योग्य आहे पण करियर सोबत कविता करणे हाच छंद आहे! कवितेत आसन नाही ये दुःख आहे पण कवितेचं वेशन आहे हेंच सुख आहे....! रिकाम्या डोक्यात काही तरी सूचन आणि कागदावर मांडण हेच माझं काव्यलिखाण आहे.....! कवयित्री:कु अनिषा दोडके ©AnishaDodke कविता कविता #BookLife