Nojoto: Largest Storytelling Platform

New आधार लागतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आधार लागतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आधार लागतो.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नाही संपत तो प्रवास.. #नाहीसंपत हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नाही संपत तो प्रवास जीवनाचा जन्मल्यापासून ते मृत्युपर्यंतचा.
कुणाचा मुलगा होण्यापासून ते कुणाचा बाप होण्यापार्यंतचा.
कुणाचा शिष्य होण्यापासून ते कुणाचा गुरू होण्यापार्यंतचा.
रडण्यापासून सुरू होऊन हसण्यापर्यंतचा
दुःखापासून सुरू होऊन सुखापर्यंतचा.
खूप काही करताना स्वतःचा शोध घेण्याचा
विसरुनी स्वतःचे सारे दुःख इतरांना आनंद देण्याचा.

(कॅपशन मध्ये वाचावे) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

नाही संपत तो प्रवास..
#नाहीसंपत
हा विषय
Akshata Patil यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

दिनेश तिवारी "तेजस"

#आधार

read more
mute video

Manish Nagar

रहता हैं जिसका छोटा कद भार,
अनवरत वही चल पाता हैं,
रहता हैं जुड़ा धरा सें जिसका आधार,
पर्वत वही बन पाता हैं, #आधार

Sant Yadav(Santosh)

आधार

read more
जीवन में तुम्हीं हो एक प्रभू, आधार हमारे जगती के, जग झूठा रिश्ते झूठे, आधार सच है एक प्रभू। आधार

somnath gawade

#आधार

read more
   कठीण काळात
इतरांकडून 'आधाराची'
   अपेक्षा करू नका!
कारण हल्ली 'आधारकार्ड'
  सुद्धा सहजासहजी
      मिळत नाही. #आधार

Vrishali G

आधार ..

read more
mute video

David Anthony

*आधार ।*

read more
*"आधार कार्ड" तुम कहाँ  निकाला, वहाँ पर चलेगा । मतलब, गाँव का कार्ड, यहाँ नही चलेगा । देश की पूरा क्योँ नही चलेगा? प्रावधान मंत्री "मोदी" कुच जवाबों  हमें देगा किया नही?* *आधार ।*

🅂🄰🅃🄸🅂🄷

#आधार

read more
दर्द को भी आधार से जोड़ दो न 
साहेब !

जिन्हें मिल गया है, 
उन्हें दोबारा न मिले !!

# C-nu #आधार

siddharth vaidya

#आधार

read more
जीवन का आधार सफलता
सफलता का आधार है कर्म
कर्म का आधार कारण
कारण का आधार सृष्टि
सृष्टि का आधार समष्टि
समष्टि का आधार मोक्ष
मोक्ष का आधार ईश्वर
ईश्वर आधारहीन है

सिद्धार्थ वैद्य #आधार

Amit Kalambuskar

आधार

read more
शारीरिक आधार हा तात्पुरता, खर  तर आयुष्यभर माणसाला मानसिक आणि भावनिक आधाराची जास्त गरज असते, 
अशी आधार  हक्काची व्यक्ती  ज्याच्या कडे आहे ती व्यक्ती माझ्या मते नशीबवान.

                                                       मित कलंबूस्कर.. आधार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile