Find the Latest Status about कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी.
Adarsh Patil
World Poetry Day 21 March कविता असावी सहज सुंदर हसता बोलता सुचलेली आयुष्याच्या अंतापर्यत हृदयात दडलेली कविता असावी सहज सुंदर मातृत्वात भिजलेली जिवनाच्या कर्तृत्वासाठी दातृत्वात भिनलेली कविता असावी सहज सुंदर प्रेमासाठी आसुसलेली नात्यामधील रक्तासाठी आयुष्यभर झुरणारी कविता असावी सहज सुंदर नात्यामध्ये गुंतलेली देशाच्या भल्यासाठी घट्ट मातीत रुजलेली ... ✍️आदर्श पाटील कविता कशी असावी ...✍️ आदर्श पाटील ... Happy World poetry day..
Vijay Gajbe
नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची आता जोराशोरात शुरुवात आहे झाली। पाच वर्ष यांचे दर्शन दुर्लभ होते जनतेला आता गल्लीमोहल्यात यांची प्रभात फेरी सुरू झाली। पाच वर्ष नंतर झोपेतुन उठले वाटतें कुंभकर्ण आता रस्त्याचे खड्डे विझविण्याचे कामाला शुरुवात झाली। नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची आता जोराशोरात शुरुवात आहे झाली। आतापर्यंत एकमेकांचे सोबती होते नेते तिकीटे साठी एकमेकावर आरोपाची शुरुवात झाली। किती वार्डात रस्ते नाही प्यायचे नाहीं पाणी आणि यांनी विकास केले हे दाखवायची शुरुवात झाली । मेट्रो शहर झाले नागपुर हे विकास दाखवतात मोहल्यात जाऊन पाहां तर गडारचा पाण्याची नदी झाली। नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची आता जोरशोरात शुरुवात आहे झाली । आम्ही उनात रांगेत उभे राहून वोट देतो आणि काही नेत्यांमुळे आमची फसवणुक झाली । ( स्वर्णविजय ) विजय वि गजबे ©Vijay Gajbe नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची शुरुवात #darkness
Rohit Pawar
बहिन असावी... बहिन असावी "सख्खी किंवा मानलेली",. नेहमी आपलं म्हणणारी प्रेमळ ,दयाळू,प्रामाणिक, खोडकळ, जिवदेणारी अन् जिवघेणारी. बहिण असावी.. मानलेली वेळेप्रसंगी हसवणारी अन् रडवणारी... कधी चुकलो तर, माफ करणारी. पण बहिन मात्र असावी न चुकता कान धरणारी. वेळे प्रसंगी नेहमी साथ देनारी. बहिन असावी.. "मानलेली अन् सख्खी" कधी काही चुकता sorry,sorry dadu म्हणणारी बहिन मात्र असावी. "आयुष्याच्चा वाटेवरील जिवण प्रवासात साथ देणारी". ,'नेहमी आपल्या आईची जागा घेणारी'. आपला आदर करणारी .. बहिन असावी मैत्रीणीसारखी . बहिन असावी .... "मानलेली सख्खी".. . .....✍️रोहित पवार बहिन असावी...
somnath gawade
गुलाबपुष्पा प्रमाणे ती सुंदर नसली तरी मनमोहक, सदाबहार जास्वंदी ती असावी. #जास्वंदी ती असावी
Sunil Zarikar
सखी असावी तुझ्यासारखी सदैव उत्साहात राहणारी.. मनमोकळेपणाने बोलणारी.. हसतमुखाने राहणारी.. चेहरा बघताच मनातील दुःख ओळखणारी.. मनावरील दडपण दूर करणारी .. सखी असावी तुझ्यासारखी सुखात भावनांस कंट्रोल करणारी, चुकल्यावर हक्काने ओरडणारी संकटात स्वत:हून आधार बनणारी.. सगळ ठीक होईल म्हणत भरवसा देणारी.. सखी असावी तुझ्यासारखी प्रेमाने मजवर जीव लावणारी, सोडून गेले कितीही अर्ध्यावर तरी जन्मभर मज बरोबर साथ असणारी .. सखी असावी तुझ्यासारखी...
Mohan Balu Gaikar