Nojoto: Largest Storytelling Platform

New thought meaning in marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about thought meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, thought meaning in marathi.

    PopularLatestVideo

dsp motivation

deep meaning Marathi quotes #Quote

read more
एक वय ते होत
की जेव्हा जादू वर पण विश्वास होता
 एक वय हे आहे की 
वास्तवावर सुध्दा शंका आहे ... deep meaning Marathi quotes

stoneheart_amya

आयुष्याच्या प्रत्येक वळनावर भेटनारी गोष्ट म्हणजे अनुभव 
आयुष्यातला पाहिजे तो क्षण हिसकाउन घेनारी गोष्ट म्हनजे अनुभव
 कीमत तर खुप आहे 
पण स्वत:ला सोडून सर्वाना शुन्य वाटनारी गोष्ट म्हनजे अनुभव... #amolg #thought #marathi

Vaishnavi Pathak

प्रश्न सगळ्यांनाच पडतात 
काहींची उत्तर मिळतात काही तसेच अनुत्तरित राहतात
प्रश्न चांगला किंवा वाइट असा काही नसत
आपण काय विचार करतो यावर पुढच सगळ अवलंबून असत #nojoto #thought #marathi

Vijaykumar Bhutada

Marathi Good Thought #Quotes

read more
छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

©Vijaykumar Bhutada Marathi Good Thought

Rahul bhute

कलाकाराने स्वतःचे दुःख व्यक्त केले कि,
ऐकणाऱ्या व्यक्ति प्रेक्षक होउन टाळ्या वाजवतात.

                       राहुल भुते.

.

©Rahul bhute #artistlife #marathi #thought #theatre #KeepGoing #marathi 

#HindiDiwas2020

KHANDA

Loneliness in 7 Words  pyar ka naam badnaam..
yahan ashiq tamam,sare gumnam..
raat bhar koi jaage koi bhare jam pe jam..
suna hai success is best revenge..
fir q yaha pyar mein dhoka khane wale dete jaan? #marathi #viral #shayari #thought

Ganesh Gorave

दुःख😔 दाखवल्याणे दुःख वाढतं आणि
चेहऱ्यावर

 सिम्त हास्य😊 ठेवल्याने आयुष्यं वाढतं...!!! #Marathi #Thought #Positive #Vibes

Prerana Jalgaonkar

yqtaai marathi marathiwriter thought

read more
थांबणं, वाट पाहणं आणि पुन्हा चालणं म्हणजेच आयुष्य...नाही का...? या कृतींचा अर्थ उलगडण्यात आपलं कुठेतरी चुकतं जसे वाक्य लिहिताना विरामचिन्हे देताना गोंधळ उडून जातो तसे. 
आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात ज्यामुळे आपण बिथरतो.आपलं आयुष्य थांबून जातं.
अशावेळी गरजेचं असतं ते आयुष्य थांबू न देता पुन्हा सुरू करणे.
थोडा वेळ थांबायचं असतं तिथे अर्धविराम देऊन पुन्हा आपलं पुढील म्हणणं पूर्ण करतो परंतु काहीजण थोडा वेळ न थांबता एका निरंतर कक्षेत जाऊन जगतात जिथं फारसं हाती काही लागत नाही तर काही पूर्णविराम देऊन नव्या आयुष्याचा आनंद घेतात.
आपल्या आयुष्यात आपण विरामचिन्हे अचूक वापरली तर आपलं आयुष्य नक्कीच आनंदी होईल .
--प्रेरणा #yqtaai #marathi #marathiwriter #thought

Author Shivam kumar Mishra

Insaaniyat =in+saan +niyat #equation #humanity #world #meaning #thought
loader
Home
Explore
Events
Notification
Profile