Find the Latest Status about कसा ठेवावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कसा ठेवावा.
Secret Quotes
काही त्रास भासता नको नकोशी झालंय त्यात आजारी शरीर हे सगळे काही चेक करून बघितलं कुठेच काही नाही तरीही नेमकं होत काय हेच काय समजत नाहीये मला, दूर जाण्या आधी तिला एवढे माहित असत तर बरं झालं असतं नेमकं आपलं असणं आणि नसणं या मुळे समोरच्या व्यक्तीला काय वेदना होतात हे जर माहित असत तर दूर जाण्याची तिच्या मनातंच काय स्वप्नात सुद्धा विचार आला नसता अचानक समजलं तर घामाने पूर्ण ओला होतो मी काळजाचे ठोके सुद्धा त्यांची जागा चुकतात जीव नखात येतोय एका क्षणात जीव पण जाऊ शकतो त्या धक्याने, सहज आणि सोपं वाटत तिला कायम कुणाच प्रेम जीव हा फक्त बोलण्याचा विषय वाटतो जगाला हे त्यालाच माहित असत ज्या सोबत हे घडत असत, माझे खोटे वाटेल कधी माझ्या मित्रांना विचारून बघ म्हणा सांगतील माझी परिस्तिथी नीट आणि स्वतःला जाणून घेयच असेल तर येऊन बघ म्हणा जवळ कधी कळतील वेदना जिव्हाळा प्रेम हे काय असत नेमकं म्हणून. -AS Patil✍️ जेव्हढे काही प्रयत्न केले तेवढे पण तिने हाताने सगळे कष्ट माझे मातीत मिसळवले राग का आहेत तर या कारणाने बस, मी राहू नाही शकत दूर हे माहित असता
BANDHETIYA OFFICIAL
कस गया नकेल,बंदा था बड़ा गुस्सैल, जिंदगी जिंदगी की ही हो रहेगी रखैल। ©BANDHETIYA OFFICIAL #नकेल कसा! #lovequote
Harishchandra Dalvi
कवी कसा बनु मी कोणी मला सांगेल का? कविता कशी लिहू मी कोणी मला समजवल का? कविता लिहता येते वाटते कविता बोलायला कोणी मला शिकवेल का? यमक शब्द आठवत नाही कोणी शब्दकोष पाठवाल का ? एकटा बसून विचार करतो कविता माझी सर्वाना आवडेल का ? कवी बनायची इच्छा आहे इच्छा पूर्ण होईल का ? कवी : हरीश्चंद्र मुकुंद दळवी कवी कसा बनू
आशिष गंगाधरजी चोले
कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला स्वतःची आई बहीण विसरून तुझी हवस तू जोपासला पूर्ण करण्यात हवस तुझी कुठली रे मर्दानगी तुझ्या या हवसिने लागली सम्पूर्ण समजाला ठिणगी दुर्भाग्य तिचे ती बनायला निघाली होती सबला तुझ्याच अश्या कर्मकांडाने ती पुन्हा झाली अबला दृष्ट बुद्धी विचाराने माजून तू शैतान झालास तुझ्याच या भोंगळ विकृत भावनेला तू पुरुषार्थ समजलास कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला नव्हताच दोष तिचा कुठला न तिची वाटही नव्हती चुकली तुझ्या हैवानी जाळ्यात ती विना पर्यायी फसली विधात्यालाही तुला बनवून पश्चात्ताप झाली अरे नराधमा अशी विकृत हवस तुझी कसली नालायक पणे तू माणुसकी भोसकला कसा रे मर्दा तू माणूसकी विसरला लेखन:- आशिष गंगाधरजी चोले । कसा रे मर्दा
राजेंद्रभोसले
प्रेम हे विश्वासाच्या झाडावरील अदृश्य फळ विश्वास हा मैत्रीच्या वागण्यातून निर्माण होतो कधी माउलीच्या नजरेतून अनुभुती मिळते कधी मदतीच्या भावनेतून ही प्रकट होते शरीर स्पर्धतून कदाचित वासना जन्म घेते श्वासाच्या अगतिकतेतून तर कधी ओथंबलेल्या भावातून मायेच्या फुंकरीतून तर कधी दयेच्या कर्टो ऱ्यातून तर कधी संपत्तीच्या मोहातून कधी कलेच्या रसिकतेतुन तर कधी नृत्याच्या आविष्कारातून घराण्याच्या इभ्रतीतून तर कधी जातीच्या उतरंडीतून प्रेमाला नाही भाषा ,नाहीं दुर्दम्य आशा असतात फक्त नशिबाच्या रेषा नाहीतर होते दुर्दशा केवळ दुर्दशा।।। प्रेमा तुझा रंग कसा