Find the Latest Status about भयभीत समास विग्रह from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भयभीत समास विग्रह.
Parasram Arora
भले हीं. कितनी ज़ोर से क्यों न ये बादल गरजता हो बरसता हो चाहे ये नर बक्शी हिंसक बब्बर शैर कितनी ज़ोर से दहड़ता क्यों न हो और कड़जड़ाती हुई ये बिजलीया चमकती क्यों न हो मै भयभीत होने वाला बिलकुल नहीं हूँ ©Parasram Arora भयभीत
Vilas Bhoir
अंधारलेल्या रात्रीचं सावट मनामध्ये घर करून बसलय, रिमझिम पडणाऱ्या पावसाने धो-धो पडण्याचं सोंग घेतलय! जीवनवाहिनीच्या प्रवासात अडकलेत बहुजन दिसतंय चोहीकडे पाणीच पाणी, अडकलेल्या प्रत्येकाची सुटका व्हावी हीच देवाकडे एक बोली! ओसांडुन वाहणारे नदी-नाले घुसलेत काहींच्या घरात, पुन्हा २६ जुलै सारखं होतय की काय हीच धडकी भरलीय उरात! ~ विलास भोईर ~ भयभीत पुर ..........