Nojoto: Largest Storytelling Platform

New शोधून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शोधून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोधून.

Related Stories

    PopularLatestVideo

sandy

दिवाळी जवळ आलेय.... नरकासुर शोधून ठेवलाय....😂😂😂😂 ✍️sandy✍️ #Comedy #nojotophoto

read more
 दिवाळी जवळ आलेय.... नरकासुर शोधून ठेवलाय....😂😂😂😂
✍️sandy✍️

अल्पेश सोलकर

बंद झाले गडाचे दरवाजे.... विनवणी तुम्हास घरी माझे बाळ तान्हे.. मार्ग शोधूनी कड्यावरून उतरली.. झाली वेडीपिशी..मनात भीती... आई हिरकणी... © अल्

read more
बंद झाले गडाचे दरवाजे....
          विनवणी तुम्हास घरी माझे बाळ तान्हे..



 मार्ग शोधूनी कड्यावरून उतरली..
            झाली वेडीपिशी..मनात भीती...
                           आई हिरकणी... बंद झाले गडाचे दरवाजे....
विनवणी तुम्हास घरी माझे बाळ तान्हे..
मार्ग शोधूनी कड्यावरून उतरली..
झाली वेडीपिशी..मनात भीती...
आई हिरकणी...
© अल्

अल्पेश सोलकर

‘आई’ तुजविण जग हे शून्य शोधून मिळत नाही पुण्य सेवार्थाने व्हावे धन्य कोण आहे तुजविण अन्य? ‘आई’ तुजविण जग हे शून्य!

read more
‘आई’ तुजविण जग हे शून्य'



शोधून मिळत नाही पुण्य
सेवार्थाने व्हावे धन्य
कोण आहे तुजविण अन्य?
‘आई’ तुजविण जग हे शून्य!

 ‘आई’ तुजविण जग हे शून्य

शोधून मिळत नाही पुण्य
सेवार्थाने व्हावे धन्य
कोण आहे तुजविण अन्य?
‘आई’ तुजविण जग हे शून्य!

अल्पेश सोलकर

ही' विषाणू महामारी ' लढाई आहे विजय शोधून घे तू.. उद्या मुक्तता होईलच यातून तोपर्यंत घे जगून तू.. © अल्पेश सोलकर शुभ संध्या मित्रहो आताचा व #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #घेजगूनतू

read more
ही ' विषाणू महामारी '  लढाई आहे
विजय शोधून घे तू..
उद्या मुक्तता होईलच यातून
तोपर्यंत घे जगून तू..
 ही' विषाणू महामारी '  लढाई आहे
विजय शोधून घे तू..
उद्या मुक्तता होईलच यातून
तोपर्यंत घे जगून तू..
© अल्पेश सोलकर

शुभ संध्या मित्रहो
आताचा व

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

vishnu thore

तू म्हणायची मुंग्यांना साखर दे मी म्हणायचो मला भाकर दे मूंग्या शोधून काढतात साखरेचा अन गुळाचा डब्बा

read more
तू म्हणायची मुंग्यांना साखर दे
मी म्हणायचो मला भाकर दे
मूंग्या शोधून काढतात
साखरेचा अन गुळाचा डब्बा
माझा हात भाकरीच्या टोपल्यापर्यंत
पोहचत नाही
बेशिस्त भुकेला 
संयमाचं पांघरून घालायला
तूच मला शिकवलंस
मुंग्याची संयत रांग दाखवून
माझे हात जावू दिले नाहीस टोपल्यापर्यंत
मग भूक जिवाला टांगून
ही  माणसांची 
जीवघेणी धावपळ
का सुरुय राजरोज ?

      - विष्णू थोरे तू म्हणायची मुंग्यांना साखर दे

मी म्हणायचो मला भाकर दे

मूंग्या शोधून काढतात

साखरेचा अन गुळाचा डब्बा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: सौख्याचा शोध... #सौख्य हा विषय khushal Nimdeokar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शोधायला निघालो सौख्य,
काही केल्या सापडेना.
कितीही शोधले तरी निकामी,
सौख्याचा शोध काही लागेना.
शोधूनी थकलो तेव्हा घेतला हा बोध,
भेटले आहे त्यातच समाधान मानावे
आणि थांबवावे सौख्याचा शोध. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

 विषय: सौख्याचा शोध...
#सौख्य

हा विषय
khushal Nimdeokar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दवेडा/शब्दवेडी #शब्दवेडी चला तर मग लिहुया. हा विषय Rupali Jadhav यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. coll #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शब्दवेडा मी,मला शब्दांचे वेड लागले,
तिच्या रूपावर लिहिण्या काव्य,
शब्द नि शब्द शोधून पाहिले.
रूपच तिचे इतके सुंदर,शब्दच न मिळाले.
वेडावलो मी शब्दांमध्ये,काव्य माझे तसेच राहिले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शब्दवेडा/शब्दवेडी
#शब्दवेडी
चला तर मग लिहुया.
हा विषय Rupali Jadhav यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
#coll

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों... आजचा विषय आहे अफवा.. #अफवा हा विषय अबोली मराठे यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंद #YourQuoteAndMine

read more
तुम्ही प्रेमात पडलात की
किती ही लपवा,
शेवटी पसरायची ती पसरतेच अफवा..
अशी एकतरी व्यक्ती शोधून दाखवा,
ज्या व्यक्तीबद्दल कधी पसरली
नसेल अफवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात
कसे आहात मित्र आणि मैत्रिणीनों...
आजचा विषय आहे
अफवा..
#अफवा
हा विषय अबोली मराठे  यांचा आहे.
चला तर मग सुंदर सुंद

@The unstoppable wind

#दर्यादिल घेऊन ये होऊन शूर लढण्याला.... उखडून टाक जरा-जरासा आभास त्या आठवणींचा.... पाऊल टाक हर्षाने तू घेऊन थांग मना-मनाचा.... #poem

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile