Nojoto: Largest Storytelling Platform

New मनातले शब्द Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनातले शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातले शब्द.

    LatestPopularVideo

एक शेतकरी बिब्या

शब्द मनातले...

read more

Pawde

शब्द मनातले... #Walk #जीवनअनुभव

read more
अर्थिक आणि मानसिक हानी माणुस भरून काढू शकतो पन जिवित्वाची हानी भरून काढण्यासाठी माणसाला ना आयुष्य पुरत ना आठवणी...

©Pawde शब्द मनातले...

#Walk

Roshani

शब्द मनातले..🌼

read more
शाळेचे ते दिवस खूप आठवतात...
आणि परत एकदा जगावेसे वाटतात...
मन हे माझे खूप वेळा त्या आठवणीत गुंतते....
आणि अनेकदा मी त्या आठवणीत हरवुन जाते...
शाळेचा त्या वळणावरती खूप मज्जा मस्ती आणि आनंद असतो....पण त्यामध्ये मात्र दुःख कुठेच नसतो...
आता ते शाळेचे दिवस परत यावे असे वाटतात.. आणि त्या शाळेला कधीच सुट्टी नको असे वाटते..
आता मित्रमैत्रिनी जमलो की कोणाला जास्त शाळेमध्ये फटके पडले हा विषय असतो. आणि तेच फटके आपल्याला कधी परत मिळणार नाहीत याचं  खंत असतो..
आता तर wts ला सगळेच एक शाळेचं ग्रुप तयार करतात. पण बोलायला वेळ कोणाकडेच नसतो..
अशा या  दूनयेमध्ये सगळे आपल्या भविष्याचा विचार करत असतात.. आणि आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून फकत पळत असतात... शब्द मनातले..🌼

Vaishnavi Kolaskar

शब्द मनातले❤️ #Thinking #Thoughts

read more
प्रकाश हा कसा रोकठोकीचा 
मात्र लपालपीचा खेळ हा फक्त अंधाराजवळ
अंधार आणि आतल्या गाठीतले माणसं सारखीच ना ✍️✍️😶

©Vaishnavi Kolaskar शब्द मनातले❤️

#Thinking

shaila 😊

काही शब्द मनातले..... #paper

read more
,कष्ट आणि नशिब   






ही गोष्ट कष्ट आणि नशीबाची आहे. आयुष्याशी हया दोघांनचा सबंध खुप जवळचा आहे. जो जन्माला येतो त्याला कष्ट हे करावेच लागते.

जेव्हा आपण आपल्या ध्येयाकडे नाही पोहचू शकलो .तर काही लोक एकाच गोष्टी कडे लक्ष देतात ते म्हणजे नशीब. इतकी मेहनत करूनही जे मिळवायचं होतं ते नाही मिळाल दुःख तर होणारच. परंतु याची दुसरी बाजू ही पण आहे. की ज्याला त्याचे ध्येय मिळाल आहे त्याने आपल्या पेक्षा जास्त मेहनत केली असेल. किंवा त्यानी त्याचे काम अजून जास्त विचार करून केले असेल.. आपण एक उदाहरण पाहू.. जर आपण एखाद लाॅटरीच तिकीट घेतलं. आणि आपल्याला ते तिकीट लागलं. तर ते तुमचं नशीब. समजा तुम्ही कोण बनेगा करोडपती च्या हाॅट सीट वर बसला आहात. एक करोड साठी तुम्हाला प्रश्न विचारला. पण तुम्हाला त्याच उत्तर नाही येत. पण तुमच्या कडे एक लाईफ लाईन आहे. तुम्ही तुमच्या शिक्षकाला फोन करून उत्तर विचारले. या ठिकाणी तुमचं नशीब महत्वाचे ठरते . जर शिक्षकांनी उत्तर बरोबर दिलं तर तुम्ही करोडपती. आणि उत्तर चुकीचे दिले तर तुम्ही ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी राहणार. या दोन उदाहरणावरून हेच समजते की जेव्हा कधी आपल्याला कोणी दुस-यांकडून यश मिळत त्याला नशीब बोलतात .आणि जरी ते यश मिळाले तर ते टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला मेहनतच करावी लागेल. आपल्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे मेहनत. जर नशीबानी तुमची साथ सोडली .तर यशस्वी होण्यासाठी एकच मार्ग ते म्हणजे कष्ट .आयुष त्याचच चमकत जो प्रामाणिक पणे कष्ट करतो.त्यामुळे नशीबाचा विचार न करता प्रामाणिक पणे कष्ट करत रहा ध्येय तुमच्या डोळ्यांसमोर आहे. फक्त डोळ्यांवर प्रामाणिक पणाच धेय ठेवा.माणुस जन्माला आला की त्याला कष्ट तर करावेच लागतात. कष्ट करता करता त्याला ख-या आयुष्याची किंमत समजते. आपल्या आयुष्याची सुंदर स्वप्न साकार होण्यासाठी कष्ट करून घाम तर गाळावच लागेल.

कष्ट करूनी जगुया

आयुष्याला नव्याने पाहूया!

कामातला प्रत्येक क्षण प्रामाणिकपणाने करूया

आळसाच्या या आयुष्याला कष्टानी भरूया !

कष्ट करूनी जगुया

आयुष्याला नव्याने पाहूया!

नशीबाच्या या काळोखाला कष्टाचा प्रकाश देऊया.

क्षणभराच्या या आयुष्याला नव्याने जगुया!

©shaila 😊 काही शब्द मनातले.....
#paper

Ravi bagul

मनातले काही शब्द Gauri Gupta

read more
मी ही आठवणीत
तिला किती पहावे 
भेटीचे क्षण घेऊन
तिने माझ्या जवळ यावे मनातले काही शब्द Gauri Gupta

RJ Prasad...

मनातले वादळ...

read more
माझ्या मनातले वादळ ,
अचानक कसे भडकले...

प्रेमाचं गीत होऊन सखे ,
तुझ्यापर्यंत कधी पोहोचले...

             @ RJ Prasad.... मनातले वादळ...

#प्रेमवेडा 💔

मनातले बोल... #Shayari

read more

Gayatri Sonaje

काव्य मनातले #nojotophoto

read more
 काव्य मनातले

Dnyanesh Mulik

प्रेम मनातले

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile