Find the Latest Status about दिंडी सोहळा चित्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिंडी सोहळा चित्र.
SHYAM MALI
आषाढाची सर वारकरी झाली विठ्ठलाची दिंडी नभात निघाली ढगांची पालखी वाजते गाजते वाऱ्याशी फुगडी वर्षा ही खेळते झाडांचे ते शेंडे दिंडीच्या पताका डोंगर माथ्याला अबीराचा बुक्का विजे हाती टाळ वाऱ्याचे अभंग ढगांवरी ढग वाजतो मृदूंग चंद्रभागे तिरी अभ्यंग सरींचे जाहले दर्शन विठू माऊलीचे - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी

vaishali
६ जून राज्याभिषेक सोहळा सुरू रायगडावर जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज सुरू एकच जय घोष राज्याभिषेक सोहळा
SUREKHA THORAT
छत्रपती शिवराय....... सोहळा शिव छत्रपतींच्या राज्यभिषेकाचा या राज्याच्या मानाचा सोहळा महाराष्ट्राच्या एकतेचा सोहळा सोहळा कर्तृत्वाचा,,,,, सोहळा आनंदाचा सोहळा शिव छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा सोहळा नवीन आशेचा सोहळा महाराष्ट्राच्या अभिमानाचा सोहळा वीर मावळ्यांच्या कर्तबगारीचा सोहळा जिजाऊंच्या स्वप्नांचा सोहळा एका दिव्य समारंभाचा माझ्या राज्याच्या राज्यभिषेकाचा....... इतिहास ही कमी पडतो तुमच्या किर्तीचे कौतुक करायला महाराष्ट्र नाही तर प्रत्येक मावळ्यांनी जपला पाहिजे त्यांच्या मौल्यवान विचारांची कर्तबगार कामगिरीची त्यांच्या अमुल्य पराक्रमाची देणगी वाचून नव्हे तर ध्यास घेऊन कळतो असा माझ्या छत्रपतींचा इतिहास ।। ,,,,,,,,, प्रेरणेचा सागर शूर वीर विचारांचा राजा रखरखत्या उन्हात देखील सावली बनून जागृत करणारा राजा छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेचा ध्यास अभिमानाचा कर्तृत्वाचा ध्येय इतिहासाला जिवंत पणा आणणारा असा थोर पराक्रमी छत्रपती शिवराय, यांच्या राज्यभिषेकाचा सोहळा।। महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील अलौकिक सोहळा छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेकाचा सोहळा।। ©SUREKHA THORAT #छत्रपतीशिवाजीमहाराजराज्यभिषेक सोहळा