Find the Latest Status about समजून घेणे in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समजून घेणे in english.
Kunal Salve
गोष्ट विश्वासाची नव्हती गं समजून घेण्याची होती ! राहिली गोष्ट विश्वासाची तर तो मला माझ्या श्वासावर पण नाही आहे ! #समजून #विश्वास #श्वास
Tormal Bharti
दिवसांमागून दिवस जातात ते थोडे जगून बघ त्यात थोडं दुःख येत ते थोडं सोसून बघ आनंदही त्यातच असतो थोडा तू शोधून बघ या सगळ्यातच आपलं सुख असतो त्याला थोडं चाचपडून बघ संकटांना सामोरे जायचय त्यासाठी तू सज्जन हो स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यासाठी हसरा हो दुःखी राहून काय होतंय मनाला थोडं समजावून बघ ©Tormal Bharti आयुष्य समजून घे