Nojoto: Largest Storytelling Platform

New passenger train running status Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about passenger train running status from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, passenger train running status.

Stories related to passenger train running status

    LatestPopularVideo

Harsh

#passenger train

read more
पॅसेंजर ट्रेनचा प्रवास

आगळावेगळा अनुभव म्हणजे पॅसेंजरचा प्रवास,
         गर्दीमध्ये मिळत नाही इथे मोकळा श्वास. 
फेरीवाल्यांचा होत असतो सतत लोकांना त्रास, 
                 येते इथे दुर्गंधी आणि उग्र वास. 

मजेची गोष्ट म्हणजे पॅसेंजरची गती, 
  एक्सप्रेस वाटते चित्ता तर, पॅसेंजर आपली हत्ती.
ज्याप्रमाणे, कधी चविस्ट नसते पॅसेंजरची भेळ 
    त्याप्रमाणे कधी निश्चित नसते पॅसेंजरची वेळ. 

सतत फिरत असतो तो पॅसेंजरमधील चहा 
        किंमत सांगत असतो, 1 कपाचे दहा. 
विकतात चिक्की, चॉकलेट तर कोणी भाज्या, 
      लहान मुलांची खायला, येते खूप मजा.

भांडणाचा विषय असतो बसण्यासाठी जागा, 
            फेरीवाले सतत बोलतात आमच्यकडे बघा.
  गर्दीत राहतात उभे, कोणी बसतात खाली, 
         दरवाज्यात उभे राहणारे, ते ठरतात बळी. 

 म्हणूनच स्वस्त असतं,पॅसेंजरचं तिकीट 
           गर्दीमध्ये मिळत नाही बसण्यासाठी शीट. 
असा असतो गर्दीमधील पॅसेंजरचा प्रवास, 
     एकाच ठिकाणी राहावे लागते, उभे अनेक तास. 

                                        हर्षल दत्तात्रय चौधरी. #passenger train

subman Gill

train running status video #Train #Live #Memes

read more

subman Gill

Live train 🚆 running status #nojota #Train #training #Memes

read more

Souvik

Running Train #Running #Speed #Train #Life

read more

Bikram Editz143

Train Running Status #bikram2218 #bikram5125 #sadlovebikram #Love

read more

Superstar Rakesh

train running #न्यूज़

read more

Abhisek Varma

train running # short #Life

read more

Mitesh Thakur

metro train running #Poetry

read more

Dinakar Reddy

ఉగాది కోసం వేచే మామిడి పూతలా
శ్రావణం కోసం వేచే నోములా
ఇంకా బెర్తు కన్ఫర్మేషన్ కోసం వేచే RAC ప్రయాణీకుడిలా
నీకోసం ఎదురు చూస్తున్నాను
నేనిలా..

- Dinakar Reddy #waiting #nojototelugu #dinakarreddy #Shravanamasam #sawan #passenger #Train #RACticket

Vijay sahu

in winter season train running slowly #सस्पेंस

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile