Find the Latest Status about मूल्ये महत्वाचे का असतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मूल्ये महत्वाचे का असतात.
swapnil waghmare
*"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती* *आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल* *हसण्या मागील दुःख* *रागवण्या मागील प्रेम* *आणि शांत रहाण्यामागील कारण."* *.............* ओळखने महत्वाचे
Mohit Jain
हे महत्वाचे . . परिचितांची यादी भली मोठी सख्खे कोण आपले ते महत्त्वाचे . . तोंडा पुरते( तोंडदेखले बोलणारे भरमसाठ मनाचे हाल शब्दात जाणणारे महत्वाचे (मनातील भाव/ मनाचे भाव जाणणारे महत्त्वाचे) . असे तर येत जात राहतील अनेक (जातील नी येतील अनेक) मन सांभाळून साथ देणारे महत्वाचे (मनापासूनी साथ देणारे महत्त्वाचे. . तोडायला क्षण पुरेसा असतो हो कितीही तुटले तरी जोडून ठेवणारे महत्त्वाचे. . हाल , व्यथा , सुख , दुःख बघणारे अनेक गृहीत न धरता , आपल्याला स्वीकारणारे महत्त्वाचे. . दुरून बघून , तर्क वितर्क लावणारे बरेच आपल्या जागेवर येऊन विचार करणारे महत्त्वाचे. . बारीक सारीक गोष्टींचा , बोभाटा करणारे अनेक छोट्या गोष्टींचा आनंद सोबत घेणारे महत्त्वाचे. . एकमेकांना लगाम लावणारे बरेच स्वच्छंद जगण्याचे स्वातंत्र्य देणारे महत्त्वाचे. . ©Mohit Jain हे महत्वाचे. .🙌🏻
अल्पेश सोलकर
यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात
Aarya Rathod
सांबळो मार गोर भाई प्रेमेरो नातो जोड़ा आपंळ , गोरु माई... बानेती वळखावा आपंळ बानेती वळखावा आपंळ साखळी नई एक जुटन मिळन रे जावा आपंळ पच नाम निकळीय आपंळो जगेमाई... _ अरविंद राठोड सेवालाल महाराज जयंती निमित्त चार शब्द महत्वाचे
Vinod Umratkar
मी कुणाच्याच कविता वाचत नाही। कोणत्याच पोस्टला like करत नाही कुणाला स्वतःहून follow करत नाही। बहुतेक मी मोठा साहित्यिक बनणार वाटतं !!!!! 😁😁😁😁😁😁 हेच असतात का ? मोठ्या साहित्यिकाचे विशेष गुण🙏🙏🙏 😁😁😁
dsp motivation
स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते. स्वीकारभाव असणे फार महत्वाचे आहे त्यामुळे मनाची अवस्था त्वरित बदलते.