Find the Best काही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकाहीही to english, काहीसा meaning in hindi, आमचं काही चुकलं का, काही नाही meaning in english, काही meaning in english,
Mustafa shaikh
#काही करू नका फक्त# चेहऱ्यावर #smile 😀ठेवा ती #smile बघून जळणारे जास्त जळतील ...... .... 😎
Neeraj Shelke
' त्रिवेणी ' मनामधे माझ्या होते बरेच काही बोलायचे होते तेंव्हा खरेच काही पण तिने नंबर चुकीचा दिला होता !! ©नीरज शेळके इंस्टाग्राम । @kavi_manacha_neeraj #त्रिवेणी #triveni
RK Raj Chaure
शेवटी खेळ भावनांचा, काही वेळेची आपुलकी, थोडा प्रेमाचा देखावा, सगळी काही ओढाताण, फक्त वेळ निभावून नेण्याचा, शेवटी खेळ भावनांचा. काही क्षणात आकाशी झेप, स्वप्न रंगवत बसून, ध्यास भरारी घेण्याचा. पण रंगाचे बेरंग होताच, शेवटी प्रयत्न राहतो तो , धडपडत का होईना जगण्याचा. शेवटी खेळ भावनांचा. या सगळ्यातून मुक्त होता, शेवटी साठा उरतो तो फक्त आठवणींचा, जुन्या जखमा पुन्हा उकरत, नव्याने खेळ खेळतोच. पण कधी प्रयत्न नाही करत, पुढच्याला समजून घेण्याचा, शेवटी खेळ भावनांचा. #NojotoQuote
bandu mamade
"💓"" *आयुष्याची ङायरी लिहणारा* *तर ""तो देव असतो*,""💘 *पण वाचणारे आपण असतो*."" """ *जीवनात खुप काही हव असत*, ""🌺" *पण पाहिजे तेच भेटत नसत*,💝 '""" *सर्व काही नशीबात असत*, *पण आपल नशीब घङवण हे """"💝💞आपल्याच हातात असत..* #Marathi #goodmorning #message #
#marathi #GoodMorning #message #
read moreArchana Pardeshi
काही काही माणसे खरं ही घुटमळतं बोलतात आणि काही माणसे खोटं सुद्धा बिनधास्त निभावतात
Pallavi Phadnis
आताशा स्पर्श् काय असतो तेच माहित नाही ,होवून आपले स्पर्श् वांझोटे ,उगाच आठवायचे थोटी झालेली भावना आणि रिकाम्या मनातील ,रिकामे भाते कधी मऊ गुलाबी हातांची ओंजळ स्पर्श्यानी भरून जायची त्यात उबदार नयनजलांची तळी भरायची, कधी अधिरांच्या पाकळ्या गळून पडायच्या ह्या पाकळ्यांच्या खुणा कधी सर्वांगावर उठायच्या, कधी पदस्पर्शाने रोमांग फुलायचे, आणि उगाच करांच्या ,हिंदोळ्यावर झुलायचे कधी चोरटे स्पर्श् आणि चोरटे कटाक्ष ह्याने अंतर्मनाचा ठाव घ्यायचा ,एकमेंकांच्या डोळ्यात आपला परिकथेतील स्वप्नांचा गाव पाहायचा, आता ओळखीचे अनोळखी काही स्पर्श् भेटतात पण त्यात बऱ्याचदा वळवंटातील मृगजळेच असतात ,आपण मृग होवून हुंदडावे ,आणि उगाच मग भुकेल्या वाघाची शिकार व्हावे, म्हणून काही कोष बांधून घ्यावे म्हणते, अलगद भावनांचा एक एक रेशमी धागा सोडून निस्वार्थी नात्याचे अजीर्ण असे वस्त्र विणावेसे वाटते पल्लवी फडणीस,भोर✍
Pallavi Phadnis
तू येतोस कधी दीड,पाच,सात दहा दिवस ,येतोस ते येतोस आणि किती सगळ्यांचा आपलासा होवून जातोस झोपडे असो किंवा महालाचे दार तु येतोस मुषकावर बसून स्वार तुला बसायला सजते मखर पण तुला माहितेयका ह्यासाठी किती मुरड घालतात माणसे ,कधी अक्खे घर तुला कमी नको म्हणून काहीजण काढतात ऋण, आणि साजरा करताततुझा सण, काही जण तर भक्ती कमी आणि लक्ष्मीचा देखावा करतात,आणि काहीजण कडेला बसून दुर्वा फुले विकून संसार करतात,भक्तगण मात्र त्यांचा भाव सोन्याप्रमाणे तोलतात तुझ्या पुढ्यात लागतात ,धनधान्यच्या राशी,आणि थोडे शेजारी बघशील तर कितीजण बघत आशेने काहीजण असतात अधाशी नवसाचा म्हणून तुला भेटायला रांगाच रांगा लागतात गरीब वस्तीतली मंडळे ओसाड दिसतात तुला खरेच कारे हे सगळे लागते तुला भेटल्यावर खरेच कारे सुख भेटते मला माहितेय तू तर भक्तीचा भुकेला असतोस ,म्हणूनच तर तू अतिभक्तीनेच बुडतोस, कारण तू तर देव आहेस तू का बुडशील ,पण भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी बुडून पुन्हा पुढच्यावर्षी येशील पुन्हा सगळे सोहळे होतील पण , एखादा बुडलेला,दारू पिवून मेलेला अपघाती गेलेला असे भक्त त्या सोहळ्यात नसतील ,तू शोधशील त्यांना आपल्या बारीक डोळ्यांनी ,आणि पुन्हा एकदा काही लोकजातील आपल्या कर्मांनी, मग तुझ्यावर आरोप होतील अहो धार्जिनच नाही आम्हाला गणपती ,हीच तर माणसाची नीती जिथे देवावर ही करंटेपणाचे आरोप होतात, त्याच देवावर करडो खर्च होतात स्थापन करून हौसेने ,दिमाखाने बुडवतात पल्लवी फडणीस,भोर✍