Find the Latest Status about सलत मीनिंग इन हिंदी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सलत मीनिंग इन हिंदी.
माधव सुभानराव गरड
शंभुराजावरचा घाव उरात अजुनही सलत आहे काळजात एक मशाल त्वेषाने जळत आहे// कोण होते दगाबाज ,आणि कोण होते फितूर छावा माझा जेरबंद ,आत माजले होते काहूर सह्याद्रीच्या कुशीत कुणी हरहर महादेव म्हणत आहे// देश आणि धर्मासाठी शंभुराजा लढला होता अत्याचारी यवनांना एकटाच भिडला होता लढतांनाही जगदंबेची पोत घेऊन नाचत आहे// इथली माती सत्याची न्याय आणि निष्ठेची शिवरायाची आण तुला शपथ घे एकतेची जाती सोडून मातीसाठी अजुन कुणी जगत आहे// घाव सलत आहे
घाव सलत आहे #poem
read moreroshan
आना है तॊ आ जाना है तो जा.... घुटने पे बैठके तुम्हे मनाना मुझे शोभा देगा क्या? पानी का नही नाम साब्जी को नही दाम बता गोल्डन नेकलेस तुम्हे दिलाऊ कैसे? कुवा सुख गया है नदी नाला रुख गया है बता तेरे प्यार मे शलांग लगाऊ कैसे? आना है तो आ जाना है तो जा.... बेजान सहै पत्थर पर बिना कुछ चडाये बता मान्नत मे तुझे उसीसे मांगु कैसे? भावनिक मै बहोत हू दिल मे तुम्हेहीं रखता हू पानी बचाते बचाते बता आसू अंखोसे बहाऊ कैसे? आना है तो आ जाना है तो जा..... ....रोशन देसाई.... 12/02/20 इन हिंदी
इन हिंदी
read moreSandeep Mutgekar
सगळेच आरोप माझ्यावर करून मला चुकीचा ठरविण्या आधी माझ्या जखमा तुला मोजता आले असते. "तर बरे झाले असते " एकदा तरी माझ्या जागेवर उभ राहून माझ्या वेदनां तोलता आले असते. "तर बरे झाले असते " सगळेच बोलून सांगण्या ऐवजी अबोल मनाचे घाव तुला वाचता आले असते. "तर बरे झाले असते" प्रत्येक दिवसागणिक माझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तूला टिपता आले असते. "तर बरे झाले असते " फार प्रयत्न केले तुला मिळविण्याचे खोट खोट का होईना जरा आपले केले असते. "तर बरे झाले असते " शेवटी कोणतीही माझी चुकीची प्रतिमा जाण्यापेक्षा मला जरा समजून घेतले असते तर खरच फार म्हणजे फार बरे झाले असते,,,,,,,,, संदीप मुतगेकर 8722777460 सलत राहणारी जखम
सलत राहणारी जखम
read moreskmajhi018
दुनिया उन्ही पे भरोसा करती हैं जिन्हे खुद पर भरोसा रहता है ©skmajhi018 #सुविचार इन हिंदी
Vishal Charan
Sabra kar mere bhai udenge lekin Waqt per ©Vishal Charan शायरी इन हिंदी ,#shyari
शायरी इन हिंदी ,#shyari
read morePrachi Sharma
शूरवीर दोहराते है काठ बने पुतले क्या ही शौर्य बूझ पाते है ©Prachi Sharma #oneliner #हिंदी_कोट्स_शायरी फर्स्ट पोस्ट इन हिंदी इन नोजोटो
#oneliner #हिंदी_कोट्स_शायरी फर्स्ट पोस्ट इन हिंदी इन नोजोटो #प्रेरक
read morePankaj
Dil Shayari इन दिनों की बातें दिल ही जाने, अंजान बने ओ जाने ना, एक दिल ने कहा तुम जुर्म कर रहे, पर जुर्म कोई ओ माने ना, ©Pankaj हिंदी इन दिलो,की बातें
हिंदी इन दिलो,की बातें #कविता
read moreBharat
किसी से प्यार का इजहार करना हो या फिर अपने टूटे दिल का दर्द बयां करना हो, हिंदी शायरी की दो लाइन हर मर्ज की दवा है। इसमें दिल के एहसास और जज्बात तो वही रहते हैं बस दो लाइन शायरी से उसे जाहिर करने का अंदाज बदल जाता है। आप अपने मूड के अनुसार इस शायरी को 2 लाइन स्टेटस के रूप में लगाकर अपने प्यार या दर्द को जाहिर कर सकते हैं। इस आर्टिकल में हम आपके लिए लाए हैं दिल को छू लेने वाली शायरियां, जो आपको जरूर पसंद आएंगी। ©Bharat #chaand सायरी इन हिंदी#सायरी