Find the Latest Status about उरलेले पाणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उरलेले पाणी.
Sunil Mali #krishu
मित्रांनो, मी काल पासून तुमचे प्रत्येकाचे स्टेटस बगतोय. 2019 या वर्ष्यातील शेवटचे 1-2 दिवस उरलेले आहेत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपआपल्या मित्रांचे चांगले चांगले फोटो स्टेटस ला लावले आहेत. म्हणून माझ्याही मनात आलं की, मी ही तुमचे फोटो स्टेटस ला लावावेत. पण तेवढ्या अजून एक विचार मनात आला की, "माझ्या आयुष्यात तुमची किंमत फक्त 30 सेकंद आहे.....?" नाही यार....! म्हणून मी तुमचे फोटो स्टेटस ला लावणार नाही.. (शक्य होईल तर माफ करा..!🙏) अरे,तुमचे फोटो तर माझ्या काळजात आहेत. मला 30 सेकंदाच्या स्टेटस ला लावायची काय गरज आहे....! ✍️ Sunil mali (#krishu) उरलेले 2 शब्द मित्रांसाठी
Sunil Mali #krishu
मित्रांनो, मी काल पासून तुमचे प्रत्येकाचे स्टेटस बगतोय. 2019 या वर्ष्यातील शेवट चे 1-2 उरले आहेत म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपआपल्या मित्रांचे चांगले चांगले फोटो स्टेटस ला लावले आहेत. म्हणून माझ्या पण मनात आलं की, मी ही तुमचे फोटो स्टेटस ला लावावेत. पण तेवढ्यात अजून एक विचार मनात आला की, "माझ्या आयुष्यात तुमची किंमत फक्त 30 सेकंद आहे"....? नाही यार....! म्हणून मी तुमचे फोटो स्टेटस ला लावणार नाही.. (शक्य होईल तर माफ करा..!🙏) अरे,तूमचे फोटो तर माझ्या काळजात आहेत. मला 30 सेकंदाच्या स्टेटस ला लावायची काय गरज आहे....! ✍️ Sunil mali (#krishu) उरलेले दोन शब्द मित्रानं साठी.....!
Adv vishakha Borkar
जल हे अमृत मोलाचे मोल त्याचे जाणुया थेंब थेंब पाण्याचे संवर्धन आपण करुया #पाणी
somnath gawade
कोणी मला पाण्यात पाहत असेल तर मी त्याची पाण्यात पडायची वाट पाहतो.🤣😂 #पाणी
डॉ केशव घोडके
पाण्याची किंमत💦 ➖➖➖➖➖➖➖➖ एका एका थेंबाची किंमत त्यांनाच खरी कळते...। जे तहानलेले प्राणी वन वन पाण्यासाठी फिरते.। ➖➖➖➖➖➖➖➖ ✍️डॉ के घोडके पाणी
पाणी #Quote
read moreBharat Bandiwadekar
पाणी,पाणी झरे ,शोध,पाणी साठा बगणे,झरे,मशिन ने पाणी बगने,नारळ ने बगणें. #शिक्षण
read more