Find the Latest Status about alternating leaf friendship bracelet from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, alternating leaf friendship bracelet.
Harshada Bhangale
⏳अजून किती दिवस..🖋️ ..त्या मित्र-मैत्रिणींना न भेटता अजून किती दिवस आमच्याने राहावलं जाणार आहे, कोण जाणे! .."आपल्याला अजून खूप सारे फोटो काढायचेत" हे वाक्य अजून किती दिवस आम्ही एकमेकांना असंच सांगत राहणार आहोत, कोण जाणे! ..मित्र-मैत्रिणींना "Miss you!"चे मेसेज पाठवून आपल्या भावना अजून किती दिवस सांगणार आहोत, कोण जाणे! ..समोरासमोर न बोलता फक्त व्हिडिओ काॅलवर एकमेकांशी अजून किती दिवस अशाच गप्पा मारणार आहोत, कोण जाणे! .."लॉकडाऊन संपला की मस्तपैकी बाहेर जाऊन खूप-खूप मज्जा करायचीये" असं म्हणून अजून किती दिवस आपलं हे दुःख विसरायचा प्रयत्न करणार आहोत, कोण जाणे! ..वाढदिवसाला एकमेकांना केक न भरवता फक्त व्हिडिओ काॅलवर अजून किती दिवस असेच वाढदिवस साजरे करणार आहोत, कोण जाणे! ..ते जुने फोटो बघून अजून किती दिवस चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणार आहोत, कोण जाणे! 💫 तो दिवस येईल, उशिरा का होईना..पण येईल, तेही खूप आनंद घेऊन..कारण त्या दिवसापासून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असेल..♥️ - हर्षदा भंगाळे. #leaf #friendship❤️
Sonia Terra
Bracelet (love) Napkin technique on wood bracelet
Bracelet (love) Napkin technique on wood bracelet #Art
read more