Find the Latest Status about जीवन जगताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवन जगताना.
Supriya Yewale
yogesh atmaram ambawale
ना दिस समजत ना रात तूझ्यासोबत असताना, माझा मी राहत नाही तूझ्यासोबत असताना, प्रत्येक श्वास माजा तुझाच होऊन जातो तूझ्यासोबत असताना, काय करावे काय नाही अजिबात सुचत नाही तूझ्यासोबत असताना, खूप आनंदी राहतो जीवन जगताना तूझ्यासोबत असताना. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यासोबत असतांना... #तुझ्यासोबत #असतांना #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQ
yogesh atmaram ambawale
जगणं असं असावं जगताना आयुष्य, आयुष्याला ही आपला अभिमान वाटावं,जगणं असं असावं. कितीही खडतर असले जीवन तरी हार न मानता लढत राहावं जीवन जगणं असं असावं. बोलायला जितके सोपे तितकेच जगणे अवघड आहे. कारण जीवन जगताना तिथे सुखाचा नुसताच भास तर दुःखाचा सतत वास आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगणं कस असावं.... #जगणंकसअसावं हा विषय Dhanashri Salunkhe - Thorat यांचा आहे. #collab #yqtaai #YourQuote
yogesh atmaram ambawale
जीवन जगताना असेच जगायचे असते, क्षणभंगुर आहे जीवन, नेहमी हसत खेळत राहायचे असते. राग रुसवे द्वेष इर्षा सारे काही सोडून, सर्वांशी प्रेमाने वागायचे असते. जाताना सोबत काहीच नसते, म्हणून आहे जोपर्यंत जीवन, गुण्यागोविंदाने सर्वांसोबत आनंदाने राहायचे असते. सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषयासोबत.. आजचा विषय आहे सारे काही सोडुन... #सारेकाहीसोडुन
yogesh atmaram ambawale
न सांगता मनातील सर्व भावना जाणणार, हवं असं कुणीतरी ह्या जगात आपलं समजणार. रागावलो,चिडलो सैरभैर जरी झालो कधी, हवं असं कुणीतरी प्रेमाने बोलून,समजून सांगणार ह्या जीवनामधी. निराशेच्या छायेत राहून,निरर्थक जीवन जगताना, भेटायला हवं असं कुणीतरी आशेचा किरण दाखवून, अर्थमय जीवन जगायला सांगताना. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हवं असं कोणीतरी... #कोणीतरी हा विषय आहे Gayatri Thorat यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंद
yogesh atmaram ambawale
शाळेत असताना गणित हा विषय खूप कठीण जायचा, खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला असतानाही कठीणच राहायचा. आता ही असेच होत आहे जीवन ही माझी शाळा आहे, तर ह्या जीवन रुपी शाळेत आयुष्य हे गणित विषय आहे. इथे ही असेच होत आहे,शाळेत कधी गणितं सुटले नाही, आणि आयुष्याचे हे गणित ही सुटत नाही. हे आयुष्याचे गणित ही खूप त्रास देत आहेत, जितके सोडवायला बघतो तितकेच गुंतत आहेत. जीवन जगताना आनंदाचा गुणाकार करायला बघतोय, पण वाढ व्हायची सोडून आनंदाचे क्षण कमी होताना बघतोय. सुखाचे क्षण येता जीवनी त्यांची ही बेरीज करायला बघतोय, पण पुन्हा गणित चुकून आनंदाचे क्षण ही कमी होताना बघतोय. आयुष्याचे गणित माझ्या नशिबी असेच असते, दुःखाला सुखाने भागाकार करायला बघताना ही वाजबाकीच येते शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे.
yogesh atmaram ambawale
जीवनात महत्वाचं काय ? क्षणार्धात सांगणे कठीण आहे. जीवन जगताना समोर आलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू,प्रत्येक अनुभव,प्रत्येक प्रसंग महत्वाचा आहे. जन्म दिला ती आई महत्वाची,पालन कर्ता बाप महत्वाचा आहे, शिक्षण दिले म्हणून गुरू महत्वाचे, समाजाने एक ओळख दिली म्हणून समाज महत्वाचे. वेळेनुसार बदलत जाता उपयोगात येणारी प्रत्येक वस्तू महत्वाची, हवा महत्वाची,पाणी महत्वाचे जगण्यासाठी श्वास महत्वाचा,प्रेमासाठी प्रत्येक जीव महत्वाचा, आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्वाचा, अनुभव दिले म्हणून भूतकाळ महत्वाचा, की उद्या साठी विचार करायला लावणारा भविष्यकाळ महत्वाचा. जगतोय ज्या स्थितीत तो वर्तमान महत्वाचा की जे होईल ते बघू हा विचार महत्वाचा. खूप कठीण आहे जगासमोर प्रपंच मांडणे, क्षणार्धात जीवनात महत्वाचं काय ते सांगणे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जीवनात महत्वाचं काय ? #जीवनातमहत्वाचंकाय हा विषय यांचा Oms Mandade आहे. #collab #yqtaai Bes
कवी - के. गणेश
सगळ्यांची सावली होऊन तिला वाळताना पाहिलंय, जणू एक वाळलेलं पान, झाडावरून गळताना पाहिलंय, दुःख उरात लपवून, तिला हसताना पाहिलंय.. एका झिजलेल्या जिवाचं अस्तित्व नसताना पाहिलंय.. फक्त कष्ट आणि कष्ट करून, तिला राबताना पाहिलंय, त्यागाच्या वेलीवरील फुलाला मी जगताना पाहिलंय..! जगताना पाहिलंय..