Find the Latest Status about बागेतील सहल मराठी निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बागेतील सहल मराठी निबंध.
somnath gawade
शालेय जीवनात "मी मुख्यमंत्री झालो तर".. हा निबंध नसता तर आज हा सत्तासंघर्ष उद्भवलाच नसता. #निबंध
Shrutika_Ubhad
सहल म्हणजे जीवनातील एक आनंदाचा क्षण.... ती असावी दररोज अस् म्हणते माझ मन..... सहल म्हणजे माझ्या घरच्या तिजोरितिल आयते धन.... आणि दुःखाला दूर करणारी पावरफुल गन.... #सहल #मराठी_कविता #love_comment_share😊
#सहल #मराठी_कविता love_comment_share😊
read moreAp A
सहल राधा.... इयत्ता १०वी मधे शिकणारी ऐक सुंदर, मनमिळावू थोडी लाजरी आणि शांत मुलगी.. शाळेची सहल जाणार आहे ,आणि आम्ही सगळ्या जणी जाणार आहोत अस तिला तिच्या वर्ग मैत्रिणीनं कडून समजल.. आता तिला पण जायचं होत पण...... पापा.... आता पापणला कस तयार करायचं हे तिच्या मनात आलं.. कारण तिचे वडील हे खूप शिस्त प्रिय आणि रागीट होते.. त्या दिवशी ती घरी आली तिने तिच्या आई ल सांगितलं. पापा परवानगी देतील का विचारलं आता आई पण काही सांगू शकत नव्हते,मग तूच विचार अस आईने तिला सांगितलं. तिने घाबरत घाबरत विचारलं... "कोण कोण आहेत मुली" पापा नी विचारलं सगळ्याच... राधा खाली मान घालुन सांगत होती.. दुसऱ्या दिवशी शाळा भरली राधा खुश होती कारण तिला तिच्या वडिलांनी परवानगी दिली होती.. तिने हे तिच्या एका मैत्रिणीला सांगितलं. ते सांगत असताना तिच्या वर्गातील येका मुलाने त्यांचं बोलण ऐकल.. तो पटकन उठला आणि धावत त्या शिक्षकानं कडे गेला जे त्या सहलीचे नियोजन करत होते... तो मुलगा का धावत गेला तो कोण होता आणि राधा सहलीला गेली की नाही हे जाणून घेण्यासाठी माझी next post bgha त्या आधी मला फॉलो कराय विसरू नका.... thank you ☺️ ©Ap A सहल.... #Thinking#dailystory#शाळा
सहल.... #Thinking#dailystory#शाळा #जीवनअनुभव
read moreअमोल पाटील
#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी
Deepak Dilwala
मैं गरीब हूँ.... मेरे पास छोटा सा झोपड़ा है, मेरे पास कोई महल नही है...। इश्क़ मुश्किल है.....बहुत मुश्किल है... इश्क़ सहल नही है। तुझे चाहने वाले हम ही नही है...., यहाँ मेरे रक़ाबत बहुत है....। इतना यकीन है हमे भी.... तुमसे..हमे...और हमे...तुमसे...मोहब्बत बहुत है....। दिल ..... सहल=आसान , रक़ाबत=प्रतिद्वंद्वी
दिल ..... सहल=आसान , रक़ाबत=प्रतिद्वंद्वी
read moreअमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी