Find the Latest Status about मराठी शायरी hd images from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
sanjay kushekar
हे सत्य कधीच दडणार नाही कष्टाशिवाय फळ मिळणार नाही आहो स्वतःच सिखावे पोहायला आपण कधीच बुडणार नाही ©sanjay kushekar #LetMeDrowm शायरी मराठी #sanjaykushekar #चारुळी
nisha Kharatshinde
माझी मराठी अमृतात न्हाऊन शृंगारली ती लपेटून संस्कार माझी मराठी इथे सळसळे रक्त धमन्यांमधूनी मुखी नाम शिवबा तीच माझी मराठी कधी काळजाला कधी माणसाला मना स्पर्शते तीच माझी मराठी इथे राहतो वाघ गर्भांतरी या गर्जे म्हणूनी माझी मराठी ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde माझी मराठी