Nojoto: Largest Storytelling Platform

New शरीराची वाढ खुंटणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शरीराची वाढ खुंटणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शरीराची वाढ खुंटणे.

    PopularLatestVideo

प्रकाश साळवी

प्रदीप शिंदे यास वाढ दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रकाश साळवी बदलापुर

read more
नाते आपल्या मैत्रीचे 
असेच राहो निरंतर
केवळ दोन शरीरे
पण एकच तन मन 
**
या मैत्रीला ना लागो
दृष्ट कुणाचीही मित्रा
आयुष्य तुझे वाढो
अयुरारोग्य तसेच मित्रा
**
 प्रिय प्रदीप , तुला वाढ दिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 
प्रकाश साळवी 
बदलापुर  - ठाणे प्रदीप शिंदे यास वाढ दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रकाश साळवी बदलापुर

नरेश_के_अल्फाज

उम्र बड़ा दे बेबे - बाबू दी। आपा मेरी आली चौ कर लेंगा घट-वाढ तो

read more
mute video

vishnu thore

पावसाच्या झेल थोड्या या सरी याद माझी येवढी तू ने घरी सोस आता या जिभेचे चोचले वाढ रस्सा घाल थोडीशी तर्री पोळलेले पाहिले मी हात हे लागलीना ग

read more
पावसाच्या झेल थोड्या या सरी
याद माझी येवढी तू ने घरी

सोस आता या जिभेचे चोचले
वाढ रस्सा घाल थोडीशी तर्री

पोळलेले पाहिले मी हात हे
लागलीना गोड ही गं भाकरी

पेटवीले यातनांचे मी मळे
जीवनाची खूप झाली चाकरी
- विष्णू पावसाच्या झेल थोड्या या सरी
याद माझी येवढी तू ने घरी

सोस आता या जिभेचे चोचले
वाढ रस्सा घाल थोडीशी तर्री

पोळलेले पाहिले मी हात हे
लागलीना ग

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे असंही प्रेम असतं... #असंहीप्रेमअसतं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. You #YourQuoteAndMine

read more
असं ही प्रेम असतं,काहींच्या मनात,
भावनांची जराही कदर नसते,
फक्त शरीराची भूक असते मनात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
असंही प्रेम असतं...
#असंहीप्रेमअसतं
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 

लिहीत राहा. #You

Vinod Umratkar

ओय बुंदा, बुंदा वाढ मला। पहिली आगळी वेगळी भेट माझी तिची पहिली भेट आहे आठवण मला अजून। लग्नाच्या पंगतीत जेवताना जेव्हा हाक दिली तिने मागून। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पहिलीभेट1

read more
माझी तिची पहिली भेट 
आहे आठवण मला अजून।
लग्नाच्या पंगतीत जेवताना
जेव्हा हाक दिली तिने मागून।

तिचा तो शब्द पहिला 
ओय बुंदा, बुंदा वाढ मला।
जेव्हा कानी पडला तेव्हा 
प्रेमात माझा पाय घसरला।

पुन्हा पुन्हा ती मला 
होती बुंदा बुंदा मागत।
आणि मीही आग्रहाने 
तिला होतो बुंदा वाढत। ओय बुंदा, बुंदा वाढ मला।

पहिली आगळी वेगळी भेट

माझी तिची पहिली भेट 
आहे आठवण मला अजून।
लग्नाच्या पंगतीत जेवताना
जेव्हा हाक दिली तिने मागून।

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दिसे ना त्यास मनाची सुंदरता... #दिसेनात्यास हा विषय Priti Badole यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दिसे न त्यास मनाची सुंदरता
शरीराची भूख त्याच्या डोळ्यात असता.
आवडते ती रूप तिचे सुंदर पाहता
मनाचा विचार करीत नाही सुंदर शरीर दिसता. शुभ प्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
दिसे ना त्यास मनाची सुंदरता...

#दिसेनात्यास

हा विषय
Priti Badole यांचा आहे.

AshVini’s World

शिव विचार 🚩🚩🚩 आजची शब्दसुमने  "स्मशानभूमी कितीही आकर्षक आणि सुशोभित असली तरी कोणाला मरण्याची इच्छा होत नाही."         'या विश्वात माणुस हा

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शाळेत असताना गणित हा विषय खूप कठीण जायचा,
खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला असतानाही कठीणच राहायचा.
आता ही असेच होत आहे जीवन ही माझी शाळा आहे,
तर ह्या जीवन रुपी शाळेत आयुष्य हे गणित विषय आहे.
इथे ही असेच होत आहे,शाळेत कधी गणितं सुटले नाही,
आणि आयुष्याचे हे गणित ही सुटत नाही.
हे आयुष्याचे गणित ही खूप त्रास देत आहेत,
जितके सोडवायला बघतो तितकेच गुंतत आहेत.
जीवन जगताना आनंदाचा गुणाकार करायला बघतोय,
पण वाढ व्हायची सोडून आनंदाचे क्षण कमी होताना बघतोय.
सुखाचे क्षण येता जीवनी त्यांची ही बेरीज करायला बघतोय,
पण पुन्हा गणित चुकून आनंदाचे क्षण ही  कमी होताना बघतोय.
आयुष्याचे गणित माझ्या नशिबी असेच असते,
दुःखाला सुखाने भागाकार करायला बघताना ही वाजबाकीच येते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आयुष्याचे गणित...
#आयुष्याचेगणित

हा विषय
Akshata Patil यांचा आहे.

sandy

*🙏या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏*(मंदी जाणवण्याची कारणे) 1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स् #story #nojotophoto

read more
 *🙏या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏*(मंदी जाणवण्याची कारणे)

1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्

Secret Quotes

आयुष्याने खूप भरभरून दिलेल आहेत मला, तेव्हा अपेक्षा नाहीत कसलीच कोणी माझ्या जीवनात असावी तर नाहीत कसलीच अपेक्षा नाही, एकटाच जगलो पुढे पण एकट

read more
किती दिवस अडकून राहणार माझ्यात
ती पण अजून रस्ते पण मीच मोकळे
केलेत आणि अडकून पण मीच ठेवतो,
असंच बोलावं लागेल आता कारण ज्या
पद्धतीने काही दिसतंय काही समजत
त्या वरून तर सरळ कळतंय माझ्यासाठी
आता तिच्याकडे काहीच उरले नाहीये,
मन बदलले तिचे, अपेक्षा मध्ये वाढत
तिची जागा आणि रस्ता वेगळा दिसतोय,
तिने स्वतः सांगावे बस बाकी अडचण
माझी होणार नाहीये तिला नंतर,
पण वेळेला दुसरीकडून समजलं मला तर 
खूप त्रास होईल तिला, आणि तिने ही
शेवटी अचानक सांगितलं तरीही त्रास होईल
तिला तेव्हा लवकरच सांगावे तिने बस,
राहील माझा प्रश्न तर कोणावरच आयुष्यात
मी विश्वास ठेवणार नाहीये पुढे मला
कस जगायच कुठ पर्यंत हे मी ठरवणार
ते माझे प्रश्न आहेत काय सहन करायचं आणि
किती झुरायचं किती तुटायचं ही माझी शिक्षा
आहेत माझ्या चुकीची.
   AS Patil✍️ आयुष्याने खूप भरभरून दिलेल आहेत मला,
तेव्हा अपेक्षा नाहीत कसलीच कोणी माझ्या
जीवनात असावी तर नाहीत कसलीच अपेक्षा
नाही, एकटाच जगलो पुढे पण एकट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile