Find the Latest Status about बिकट वाट वहिवाट नसावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बिकट वाट वहिवाट नसावी.
Uday Barde
# वहीवाट # लाल बुंद उजळली सुवर्ण केशरी दिशा ! माग घेत सटकली हळूच धुंद ती नीशा !! रान हिरवे डोलते पालवी लागली झुलू ! धुंदीत गंध बोलती वाऱ्यास येतसे हसू !! कळी एक उमलली भ्रमर चालले कुठे !! झुरुन आत आतही वेड धावले ते तिथे !! हळू मिटती पाकळ्या सांज येताच ही फुले !! मिठीत झोपले कुणी भ्रमर ते ही लोपले !! चालते अशीच वाट प्रणय फुलतो इथे दरी संपताच घाट उसळी मारतो तिथे !! उदय बरडे.नांदेड . ©Uday Barde वहिवाट
pratiksha's poem
वाटतं असं सारख की इंद्रधनुसारखा येऊन सारं आयुष्य सावरशील.. हात हातात घेऊन स्वप्नांना रंग देशील.. नाही येणार तु कधी हे माहीत असुनही वाट तुझी पाहीन.. आणि वाटेवर तुझ्या नेहमीच नजर माझी राहीन... #gif वाट..
Amita Kolgaonkar Mirkute
मनीची ही वाट सख्या तुलाच येवून मिळते कुठवर पाहू वाट तुझी नभ धरणीला भेटून जाते वाट
somnath gawade
आयुष्यात 'वाट'अशी निवडा की, 'वाट' लावणारे आणि 'वाट' दाखवणारे दोघेही तुमच्या चुकीच्या वाटेची 'वाट' पाहत बसतील. वाट
somnath gawade
तुमच्या शत्रूची 'वाट' लावण्यापेक्षा त्याला 'वाटेला' लावणे चांगले आहे. #वाट