Find the Latest Status about उत्तरं एपिसोड २ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उत्तरं एपिसोड २.
moment explainer
उत्तर कसं देऊ तुला ? स्वतःतच अडकलो आहे मी, तुझ्यावर प्रेम करतो म्हणूनच , का ? एकटा जगतो आहे मी, प्रश्न तर खूप सारे आहेत विचारायचे तुला, तू फक्तं माझ्यात जगतेस , का ? तुझ्यातही जगतो आहे मी.... ©moment expleinar प्रश्न उत्तरं #apart