Nojoto: Largest Storytelling Platform

New परिचारिका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about परिचारिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, परिचारिका.

    PopularLatestVideo

future in Dr. prajakta pratibha rajendra Bokefode

#LOVEGUITAR जागतिक परिचारिका दिन।। #poem

read more
mute video

Rashmi Hule

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक परिचारिका दिन आहे आधुनिक परिचारिका सेवेच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #एकपरिचारिका

read more
देखभाल करते रुग्णांची
पिलांचा भार देवावर सोपवून
जिव मुठीत आपला घेऊन 
पुर्ति करते कर्तव्याची 
पर्वा ना दिवसरात्रीची

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक परिचारिका दिन आहे
आधुनिक परिचारिका सेवेच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित

सरफिरी®

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक परिचारिका दिन आहे आधुनिक परिचारिका सेवेच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #एकपरिचारिका

read more
म्हणजे एक आई चं जणू...
हसऱ्या चेहऱ्याने ती
आपल्या जखमेवर हळुवार फुंकर घालते.
तिचं ते स्मित मला
त्यावेळी मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या
तेजस्वी देवदूतासारखं भासतं.
तिच्या हातचं कडू औषध ही
तिच्या हसण्याइतकंच गोड वाटतं.
टवटवीत फुलासारखी
ती इतस्ततः वातावरणात दरवळत असते.
अविरत कामात असूनही
प्रत्येक आजारी जीवाची विचारपूस करते.
कर्तव्यातून सुटका होईपर्यंत
तिला स्वतःचं भान असतंच कुठे
ती तिच्या संसाराच्या पलीकडे हि
या वेगळ्याच संसारात रमलेली असते ना! सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक परिचारिका दिन आहे
आधुनिक परिचारिका सेवेच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक परिचारिका दिन आहे आधुनिक परिचारिका सेवेच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #एकपरिचारिका

read more
साथ तिची पाठीशी उभ्या असलेल्या देवासमान आहे.
तिचे कर्तव्य नि मेहनत पाहून आम्हास तिचा अभिमान आहे.
एक परिचारिका ती,
दवाखान्यात असता खचलेल्या मनास,तिचाच मोठा आधार आहे.
आमच्या आरोग्य रक्षणासाठी जशी ती नवसंजीवनी तयार आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक परिचारिका दिन आहे
आधुनिक परिचारिका सेवेच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित

Pnkj Dixit

🌹मीना: एक परिचारिका सर जी! काश! मैं भी मैडम होती; खाली समय में बैठी रहती /जब मन करता पढ़ाती/ वरना आराम फरमाती /पैसों का कोई झोल ना होता/

read more
🌹मीना: एक परिचारिका 
सर जी! काश! मैं भी मैडम होती; 
खाली समय में बैठी रहती /जब मन करता पढ़ाती/ 
वरना आराम फरमाती /पैसों का कोई झोल ना होता/ 
सैलरी नियत टाइम पर आती /काश! मैं भी मैडम होती/ 
अब और सुनो सरजी!
न चाय बनाती,ना ही पानी पिलाती/
और न ही एक आवाज पर दौड़ी जाती/ 
जो काम आता,वह भी नहीं कर पाती/ 
यहाँ आओ, ऐसा करो,वैसा करो/कोई आदेश न सुन पाती/ 
काश! मैं भी मैडम होती 

रोज सवेरे सूट-बूट में पढ़ाने आती/ 
सब बच्चों से घुल-मिलकर ,हँसी के ठहाके लगाती/ 
न आने की चिंता और ना ही जाने का गम होता/ 
स्कूल बस से आती और जाती/काश! मैं भी मैडम होती 

इतना सब सुनने के बाद ; एक अध्यापक जो कवि भी है/ 
मुस्कुराते हुए बड़े प्यार से कुछ यूँ बोला-
अरी ओ नादान हँसमुख  सुन्दर नारी!
अध्यापक को आराम फरमाते हुए देखना/
मन को सचमुच बड़ा ही अच्छा लगता है/
परन्तु यह सच है ; यह पद बड़ा दूभर,जिम्मेदारी का होता है/
दृष्टि,संयम,सदाचार नियम, मीठी बोली और सुखद कदम/
शब्दों का अर्थ सटीक,अनर्थ ना हो जाए/ 
ध्यानपूर्वक ध्यान रखना पड़ता है/ 
तब कहीं जाकर अध्यापक पठन-पाठन करता है।

 सुनो! तुम्हारे हँसमुख मन की भोली बातें 
और बातों का सार इतना बतलाता हूँ -
“दूर के ढोल सुहावने होते हैं”
 जीवन का सार समझाता हूँ ।(काव्य-संग्रह: “जीवनराग” से)
२८-३०/१२/२०२२🌷👰💓💝
...✍️ कमल शर्मा'बेधड़क'

©Pnkj Dixit 🌹मीना: एक परिचारिका 

सर जी! काश! मैं भी मैडम होती; 
खाली समय में बैठी रहती /जब मन करता पढ़ाती/ 
वरना आराम फरमाती /पैसों का कोई झोल ना होता/
loader
Home
Explore
Events
Notification
Profile