Nojoto: Largest Storytelling Platform

New आलीय भोगासी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आलीय भोगासी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आलीय भोगासी.

Related Stories

    PopularLatestVideo

सुतार अक्षय

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय घेऊन मे परत आलीय विषय आहे हसता- खेळता.. #हसताखेळता चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दुःख सारी विसरून 
मनमोकळेपणाने जगता यायला हव. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय घेऊन मे परत आलीय
विषय आहे
हसता- खेळता..
#हसताखेळता 
चला तर मग लिहूया.

DHIRAJ SANJAY MALI

सुप्रभात मित्रानों मी परत आलीय तुमच्या भेटीला एक नवा विषय घेऊन. आजचा विषय आहे संवाद... #संवाद #संवाद1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quote #YourQuoteAndMine

read more
आता बंद झाला आहे,
बर्फासम थंड झाला आहे !
प्रयत्न केला पुन्हा संवादासाठी
नात्यांना प्रेमाची उब मिळण्यासाठी !
 सुप्रभात मित्रानों
मी परत आलीय तुमच्या भेटीला एक नवा विषय घेऊन.
आजचा विषय आहे
संवाद...
#संवाद #संवाद1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quote

Dhiraj Mali

सुप्रभात मित्रानों मी परत आलीय तुमच्या भेटीला एक नवा विषय घेऊन. आजचा विषय आहे संवाद... #संवाद #संवाद1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quote #YourQuoteAndMine

read more
आता बंद झाला आहे,
बर्फासम थंड झाला आहे !
प्रयत्न केला पुन्हा संवादासाठी
नात्यांना प्रेमाची उब मिळण्यासाठी !
 सुप्रभात मित्रानों
मी परत आलीय तुमच्या भेटीला एक नवा विषय घेऊन.
आजचा विषय आहे
संवाद...
#संवाद #संवाद1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quote

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों कसे आहात? लिहीताय ना? मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन. घड्याळ्याचे काटे... #घड्याळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
आपले नाते कसे
तर घडाळ्याचे काटे जसे.
एकत्र येतात पुन्हा वेगळे होतात
तासाभरात पुन्हा एकत्र येतात.
थोडे मागे पुढे जरी जातात
तरी पुन्हा संगतीच राहतात.
 सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
लिहीताय ना?
मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन.
घड्याळ्याचे काटे...
#घड्याळ 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

Rashmi Hule

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन आजचा विषय आहे काही प्रश्नांचे उत्तरे... #प्रश्नांचे #उत्तरे #Collab #yqtaai B #YourQuoteAndMine

read more
काही प्रश्नांची उत्तरे नसतात 
प्रश्न ताल धरून आपल्यासमोर 
नाचतात ... अस्वस्थ्य करतात
त्याच त्या कोड्यात आपल्याला नाचवतात... 
खरच ... काही प्रश्नांची उत्तरे नसतात???? 

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत आलीय एक नवीन विषय घेऊन
आजचा विषय आहे
काही प्रश्नांचे उत्तरे...
#प्रश्नांचे #उत्तरे 
#collab #yqtaai 
B

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों मी परत आलीय तुमच्या भेटीला एक नवा विषय घेऊन. आजचा विषय आहे संवाद... #संवाद #संवाद1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quote #YourQuoteAndMine

read more
बरा होता तो काळ
जेव्हा मोबाईल अस्तित्वात नव्हता,
वेळ तरी होता लोकांना एकमेकांशी घालायला वाद-संवाद.
मोबाईल आला नि वेळ मिळेना लोकांना एकमेकांशी करण्या संवाद.
दूर असता hi, hello फुल्ल on chatting चालू असत,
जवळ येता मात्र संवाद करण्यास मुहूर्त लागतो. सुप्रभात मित्रानों
मी परत आलीय तुमच्या भेटीला एक नवा विषय घेऊन.
आजचा विषय आहे
संवाद...
#संवाद #संवाद1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quote

Sujata Darekar

नमस्कार मंडळी मी तुमची ताई परत आलीय एक नवीन विषय घेऊन. आजचा विषय आहे माझ्या वाट्याला आलेलं... #वाट्याला #माझ्या #Collab #yqtaai Best YQ M #YourQuoteAndMine

read more
माझ्या वाट्याला आलेल्या दुःखाची आहे मीच भागीदार
सुखाचाच वाटा हवासा त्यांना जरी नकारतील साथीदार

दुःख अपुले गिळून मग मी ही चेहरा मिरवते हसरा फार
आणि तोच चेहरा वाटतो सर्वांना खराखुरा नि चमकदार

एकीकडे म्हणतात सगळी दुःख वाटता हलके होई भार
रडकथा अशी नामावली देऊन हसतात नंतर सफाईदार

कळे ना कसा या माणुसकीला चिकटला हा किट्ट अंधार
प्रकाश जेव्हा पडेल डोकी; खुलेल भूलोकी स्वर्गाचे द्वार

नको कुणाचा पैसा आडका शब्दच असता किंमती फार
पैसापेक्षाही नाती मनाची जीवनी ठरते अनमोल आधार नमस्कार मंडळी 
मी तुमची ताई परत आलीय एक नवीन विषय घेऊन.
आजचा विषय आहे
माझ्या वाट्याला आलेलं...
#वाट्याला #माझ्या 
#collab #yqtaai 
Best YQ M

Kunal Salve

लेखकानों💕 मी परत नवीन विषय घेऊन आलीय. मग काय आहे आजचा विषय तर विषय आहे कळले मला न केव्हा... चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. लिहीत राहा. co #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #कळलेनमला

read more
कळले मला न केव्हा
कधी मी तुझा झालो 
मागे वळून मी पाहता 
तुझ्यातच गुंतत गेलो 

कधी तुला आठवलं
कधी तुझ्यातच मला शोधलं
माझं मी मी पण सारं 
प्रेमात बाजूला सारलं

निराळ्या तुझ्या दुनियेचे 
सोहळे पाहतच गेलो 
कधी रडलो तर कधी हसलो
प्रेम वेडे असेच साजरे करत राहिलो लेखकानों💕
मी परत नवीन विषय घेऊन आलीय.
मग काय आहे आजचा विषय तर 
विषय आहे
कळले मला न केव्हा...
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
लिहीत राहा.
#co

vaishali

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा सुंदर विषय घेऊन मी परत आलीय. आजचा विषय आहे माणूस म्हणून जगताना... #माणूसम्हणूनजगताना हा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माणूस म्हणून जगताना 
हिम्मतीने जगायला शिक
माणूस म्हणून जगताना 
सुखदुःख भोगायला शिक
माणूस म्हणून जगताना 
हार जीत पचवायला शिक
माणूस म्हणून जगताना 
जिद्दीने कष्ट करायला शिक
माणूस म्हणून जगताना 
संकटांना सामोरे जायला शिक
माणूस म्हणून जगताना 
माणसात माणसासारखं वागायला शिक सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचा सुंदर विषय घेऊन मी परत आलीय.
आजचा विषय आहे
माणूस म्हणून जगताना...
#माणूसम्हणूनजगताना

हा

yogesh atmaram ambawale

नमस्कार मंडळी मी तुमची ताई परत आलीय एक नवीन विषय घेऊन. आजचा विषय आहे माझ्या वाट्याला आलेलं... #वाट्याला #माझ्या #Collab #yqtaai Best YQ M #YourQuoteAndMine

read more
का सांगावं मी कुणाला ?
नशिबात माझ्या लिहिलेलं
मलाच भोगण आहे,
माझ्या वाट्याला आलेलं.
ऐकणार तरी कोण,सांगावं
तरी कुणाला
प्रत्येकाचं एकच मत 
मीच भोगतोय माझ्या वाट्याला आलेलं. नमस्कार मंडळी 
मी तुमची ताई परत आलीय एक नवीन विषय घेऊन.
आजचा विषय आहे
माझ्या वाट्याला आलेलं...
#वाट्याला #माझ्या 
#collab #yqtaai 
Best YQ M
loader
Home
Explore
Events
Notification
Profile