Find the Latest Status about ती फुलराणी नाटक भक्ती बर्वे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ती फुलराणी नाटक भक्ती बर्वे.
its.vedee
ती फुलराणी.. निश्चिंत आयुष्य आनंदी मनमोकळी तिची गती उंच उभारी,देता टाळी नभास रंग विखुरते ती फुलराणी! मंद वेग धरीत वाऱ्याचा मग्न होऊनी फिरे भोवती सुंदर काया,रंगीत मन प्रेम बागेची ती फुलराणी! ... ©its.vedee ती फुलराणी
ती फुलराणी #Poetry
read moreMohan Somalkar
नाही कोरे पान जीवनात मान स्तुती करा छान नित्यदिनी ॥१॥ भक्तीमय मन रोजच ठेवावे अभंग गायावे सदा रोज..!२॥ देवाचे पुजन चिंतन मनन ईश्वर नमन आम्ही करु॥३॥ आयुष्यात देव पाठिशी राहतो आशिर्वाद देतो जीवनात ॥४॥ मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar #भक्ती
Vinod Umratkar
सांग सखे , तूच आता रडून तुझा काय फायदा। हृदयाचा त्रास डोळ्याला देऊन तरी काय फायदा। #cry #YourQuoteAndMine Collaborating with फुलराणी
#cry #YourQuoteAndMine Collaborating with फुलराणी
read more