Nojoto: Largest Storytelling Platform

New बहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Related Stories

    PopularLatestVideo

Kailas Wagh

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #शायरी

read more

श्रीमंत हेमंत मानकर

लग्नाच्या शुभेच्छा

read more
अ 
भि  
नं 
द 
न 
जी !! लग्नाच्या शुभेच्छा

श्रीमंत हेमंत मानकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा

read more
प्र 
शां 
त 
ख 
ड 
से,
H
a
p
p
y
B
i
r
t
h 
D 
a 
y वाढदिवसाच्या शुभेच्छा

श्रीमंत हेमंत मानकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा

read more
H
A
P
P
Y
B
I
R
T
H
D
A
Y
Dear विशाल सर !!
          - श्रीमंत हेमंत वाढदिवसाच्या शुभेच्छा

श्रीमंत हेमंत मानकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा

read more
"बोले तैसा चाले"
सरस्वती बँड वाले.. 
श्यामराव, हॅपी बर्थडे जी !!
                      -श्रीमंत हेमंत वाढदिवसाच्या शुभेच्छा

श्रीमंत हेमंत मानकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा

read more
"हॅपी बर्थडे,, श्यामराव" !!
संचालक, 
सरस्वती बँड पार्टी, महल, नागपूर 
                -श्रीमंत हेमंत वाढदिवसाच्या शुभेच्छा

श्रीमंत हेमंत मानकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा

read more
प्र्यत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात 
असतो... मनमिळाऊ, दिलदार आणि 
दिलखुलास Jolly व्यक्तिमत्व म्हणजे 
आमचे लाडके मित्र, झाडीपट्टी नाट्यसृष्टी 
चे सुपरिचित निर्माता मा. श्री. नितु बुध्धे
पाटील ह्यांच्या जीवनातील सुवर्णं क्षण.. 
म्हणजे "लग्न " !
आज पाटील साहेबांच्या लग्नाचा 
"वाढदिवस*** !! श्री तथा सौ पाटील 
दाम्पत्यास... समस्त झाडीपट्टी नाट्यसृष्टी चे 
मा. सर्वश्री तंत्रज्ञ, निर्माते आणि कलावंत याज 
कडून लग्नाच्या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष 
"शुभेच्छा*** !!!  🙏🙏🙏🌹😊 वाढदिवसाच्या शुभेच्छा

श्रीमंत हेमंत मानकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा

read more
तन्मय मानकर...
तुझ्या बर्थडे निमित्त 
भाऊ वशिष्ठ,
मम्मी व पापांकडून
खूप खूप आशिर्वाद  !
"जिथं रहा..
खुश रहा.... " 🌹🌹🌹 वाढदिवसाच्या शुभेच्छा

Upendraraj Devadhe

वाढदिवसाच्या शुभेच्छा

read more
.   तात्या 🙏🏻     

तुम्ही म्हणजे,
आमच्या कार्याला प्रेरणा देणारं  अडीग स्वामीत्व .
म्हणूनच आमच्यातील हरएक जाणतो,
तुमचं अनुपम व्यक्तीमत्व .

तुमची 'प्रेरणासभा 'खरोखर ,
आयुष्याला प्रेरणा देणारी ठरते.
तुमची आदरयुक्त भिती,
'बालक 'घडवायला बळ देते.

वेळेच चालतंबोलतं घड्याळ तुम्ही ,
वृक्षांचे प्रतिपालक.
हिरवी शाळा बोलते बाळं,
हेच तुमचे ब्रीदवाक्य.

"एकच ध्यास गुणवत्ता विकास",
यासाठी झगडता झगडवीता.
कौतुकाची थाप देऊन पाठीस,
तुम्ही आमचे मेंदू घडविता.

वरिष्ठांसमोर सदा तुमची ,
ताठ ताठ मान.
तुमच्याच कार्याची ती पावती,
मुखी शांतता गान.

अध्यात्मवादी ताकदीचे तुम्ही ,
खडे उमेदवार.
बोलणे परखड,शिस्त अंगी,
म्हणून विजयी दमदार.

अल्पोपहारी ,निरोगी देह,
दिव्य वक्तृत्वाचा खजिना.
नको कुणाची वाह वाह!
राजा स्व मनाचा.

 नव्हे 'कविता' तुमच्या स्तुतीची,
फोलपट निष्फळ व्यर्थ.
सत्यता खरी वदली,
देखून तुमचा पुरूषार्थ.

सुखदुःखास आमुच्या जाणते
स्वभाव मनमोकळा.
जणू कटेवर कर धारोणी
मम भासे विठू सावळा.

   कवीः उपेंद्रराज देवढे 
  जि.प.शा.औरंगपूर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

©Upendraraj Devadhe वाढदिवसाच्या शुभेच्छा

श्रीमंत हेमंत मानकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा

read more
सोनाली जी,, 
वाढदिवसाच्या मनस्वी लाख लाख शुभेच्छा जी !
आपण एक उत्कृष्ट अभिनेत्री आहात. 
नटवेश्वराला विनंती, आपल्या ला उदंड 
आयुष्य लाभो.. 
पुनःश्च  एकदा शार्दूल सर व आपणांस.. 
गोडजोडी** स शुभेच्छा !!
"भांडा सौख्यभरे "... 😝😂😅
🌹🌹💐💐😊 वाढदिवसाच्या शुभेच्छा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile