Nojoto: Largest Storytelling Platform

New पाण्यासाठी भटकंती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाण्यासाठी भटकंती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाण्यासाठी भटकंती.

    PopularLatestVideo

Yash

भटकंती...!!! #nojotophoto

read more
 भटकंती...!!!

Prashant Bhandare

भटकंती #imissyou

read more
mute video

Shubham Chavan

भटकंती गडकिल्ल्यांची

read more
mute video

Shubham Chavan

भटकंती गडकिल्ल्यांवर

read more
mute video

Shubham Chavan

भटकंती गडकिल्ल्यांवर

read more
mute video

Prashant Bhandare

भटकंती .... #Sadmusic #मराठीकविता

read more
mute video

vaishali

भटकंतीमराठी कविता

read more
🌹 भटकंती 🌹

आज इथे तर उद्या तिथे भटकंती आमची सुरू
पोटासाठी आम्ही मिळेल ते काम करू

जमीन आमुची गादी आकाश आमचे छप्पर
वणवण फिरतो कामासाठी देत नशिबाशी टक्कर

डोईवर असतो नेहमी बोचक्यांचा भार
रस्त्याच्या कडेलाच थाटतो आम्ही संसार

मुक्या प्राण्यांची संगत असे खूप आधार
त्याच्या जीवावर आमचा सुरू असे कारभार

भूक लागताच तान्हुले बाळ आईच्या कुशीत शिरते
तीन दगडांच्या चुलीवर आमचे सारे जीवन सरते भटकंती#मराठी कविता

pooja d

भटके लोक आम्ही, भटकंती आमचा व्यवसाय
हे नशिबी आमच्या लिहिलं हाय ।।

मेंढरं, घोड घ्यायची नि भटकायचं हे गाव नि ते गाव
पर भाऊ, आमची दशा आम्हालाच माहीत हाय ।।

ना आमचा असतो ठिकाणा, ना कोणता पत्ता
आज इथं तर उद्या कुठं ह्याचा ना लागतो थांग पत्ता ।।

तरी बी आमची कोणती तक्रार नाय,, एकच म्हणणं, तुम्ही आम्हा 'धनगरां' सोबत जे वागता ते बर नाय ।।

येतो आम्ही दोन दिस तुमच्या गावा
फक्त तेवढं आम्हाला सुखाने राहू देत जावा ।।

आज असती आमची ' राणी अहिल्याबाई'
तिनं अस गावोगाव कधी फिरू दिल नसत, बाई ।।

आम्ही आहोत माणसं दादा, एवढं ठेवा ध्यानात
पुढल्या वेळेला येईन तेव्हा आमच्यासाठी जागा ठेवा तुमच्या मनात ।।
स्वाभिमान आमचा अजून हाय जागा
उगी लागत नाही आम्ही कुणाच्या बी मागा ।।
                              
                                - ©✍️ पूजा डोमाळे (राणू)

 #कविता #धनगर #भटकंती #yqmarathi

Kunal Salve

#pc : Instagram मनाची भटकंती तुझ्याच दिसण्यानं 😍🤗

read more
तुझ्यात घे सामावून मला 
नकोसा हा आता दुरावा वाटतो 
जीव जाईल माझा तुला न्याहाळताना 
मना रे भटकंती विषय चांगला नसतो ! #pc : Instagram

मनाची भटकंती तुझ्याच दिसण्यानं 😍🤗

Shivraj Andurkar

भटकंती कविता.... . लाईक comment share . #myvoice #kavita #Life #Motivation #truefeeling #Broken #Talk

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile