Find the Latest Status about मराठी युगल गीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी युगल गीत.
राजेंद्रभोसले
तुझे शब्द धुंद गीत तुझे शब्द काळजात रूतले ना माझे गीत धुंद प्रित माझे गीत आसवांत भिजलेना ओ माय लव्ह 3 ओ हो प्रिया देदे किस देदे किस देदे हग देदे हग दे दे ना2llधृll , प्रेमाची नशा आगळी गालावरची खूलली कळी मिठीत सखया विसावलीll1ll ओठ रसिले अलगत मिटले बिलगता बावरले काळजात कसे धडधडलेll2ll कवी राजेंद्र कुमार भोसले 9325584845 युगल गीत #rakshabandhan
vaishali
जीवन गीत येती जाती संकटे धैर्याने सामोरे जावे किती असो दुःख जीवनी हसत हसत जगावे आठवणींना ठेवुनी मनात नवे सूर शोधावे झाले गेले विसरुनी आपण पुढे पुढे चालावे एकमेका साथ देऊनी माणुसकीने वागावे नवी नवी स्वप्न सजवुनी जीवन गीत गातच रहावे -------------------------- जीवन गीत#मराठी कविता#