Login to support favorite
creators
Find the Latest Status about मैत्रीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्रीत.
Yogeshwari Mukta
तुझे सत्य मला कधी उमगलेच नव्हते, जे नाते होते आपल्यात, खरं ते तुला कधी कळले च नव्हते.. अन् विचार मी केला होता तुझ्यासोबत संसार थाटण्याचा, पण सख्या तुझ्या मनात माझे, एक मैत्रीचेच नाते उरले होते.... ©Yogeshwari Mukta प्रेम माझे मैत्रीतले.... #Poet #Poetry #poems #Love #pyaar #Friend #Friendship