Nojoto: Largest Storytelling Platform

New मीपणा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मीपणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मीपणा.

Stories related to मीपणा

    LatestPopularVideo

vaishali

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 'मी' पणाला सोडा.. #मीपणा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
मी पणाला सोडा
घ्या कमीपणा थोडा
दुरवलेली माणसे मायेने जोडा 

कर अहंकाराचा त्याग 
आपलेपणाने वाग
सोडून दे मनातील राग 

विसरुनी धर्म जात पात
पुढे कर माणुसकीचा हात 
तुलाही मिळेल मायेची साथ 




 सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
'मी' पणाला सोडा..
#मीपणा
चला तर मग लिहुया. 
#collab #yqtaai  #YourQuo

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 'मी' पणाला सोडा.. #मीपणा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
मी पणा सोडा अनेक ह्या विळख्यात अडकले |
स्वार्थीपणाचा अहंकार हाती काहीच नाही आले |

मी पणाने गती नाही तर अधोगती होते |
साह्य करून जगा प्रगती होते || सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
'मी' पणाला सोडा..
#मीपणा
चला तर मग लिहुया. 
#collab #yqtaai  #YourQuo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 'मी' पणाला सोडा.. #मीपणा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
नेहमीच नडतो हा 'मी' पणा
नाते ही तोडतो हा 'मी' पणा.
दुरावा वाढवतो हा 'मी' पणा
गर्व ही अंगी भरतो हा 'मी' पणा.
नावाची माती करतो हा 'मी' पणा
होत्याचे नव्हते ही करतो हा 'मी' पणा.
प्रत्येक बाबतीत आडकाठी हा 'मी' पणा
लोकांच्या नजरेत ही खटकतो हा 'मी' पणा.
म्हणूनच 'मी' नाही आपले म्हणत नाती जोडा
मारक आहे हा 'मी' पणा ह्या 'मी' पणाला सोडा. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
'मी' पणाला सोडा..
#मीपणा
चला तर मग लिहुया. 
#collab #yqtaai  #YourQuo

बी.सोनवणे

"स्वार्थ" विश्वासाची अतूटता नात्यातली क्रुरपणा, म्हणजेच अंतर्गत जीवनात तो मीपणा...! काय अर्थच नाही ओ

read more
"स्वार्थ"

विश्वासाची अतूटता 
नात्यातली क्रुरपणा,
म्हणजेच अंतर्गत
जीवनात तो मीपणा...!

काय अर्थच नाही ओ
स्वार्थपणा साधण्यात,
ज्याचे त्याचे सत्कर्मच
हेच अंगिकारण्यात...!

नको हव्यासा लालस
लयलूट सदाचार,
आचरण हेच कर्म
जीवनात हे विचार...!

म्हणूनच सत्याचाच
मार्ग  अवलंबिण्यात,
निस्वार्थपणाने व्यर्थ 
नाही जात जीवनात...!

✒बी.सोनवणे
            मुंबई "स्वार्थ"

विश्वासाची अतूटता 
नात्यातली क्रुरपणा,
म्हणजेच अंतर्गत
जीवनात तो मीपणा...!

काय अर्थच नाही ओ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile