Nojoto: Largest Storytelling Platform

New थोडं मनातलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थोडं मनातलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थोडं मनातलं.

Related Stories

    PopularLatestVideo

Jaya Raut

मनातलं थोडं... #krishna_flute #nojotovideo

read more
mute video

shrikant_dharpawar

mute video

ganesh suryavanshi

मनातलं नाती मनातलं नाती

read more
जपूनच ठेवल होतं
मनातलं नातं
म्हणूनच पून्हा जुळलो,
प्रसंग चांगले वाईट येत असतात..
म्हणून विसरून जायच नसतं.
या जन्माची भेट अधूरी असली तर
काय झालं 
प्रत्येक प्रसंग चमत्कारीतच होतं..
आयूष्यात काय लिहलय, हे देवालाच
ठाऊक...पण देवाचीच खूप प्रयत्न होत
पून्हा भेट व्हावी म्हणूनच जूळलो .

©ganesh suryavanshi मनातलं नाती

मनातलं नाती

Sachin Zanje

मित्राविषयी थोडं

read more
आपुलकी तुझी मित्रा
शब्दांत मी कशी लिहू.
प्रेमानं जिंकतोस मन‌ प्रत्येकाचे 
असा आहेस तू भाऊ.

रुबाबात राहणं तुझे
रूबाबात वागणं.
तुमचा फरक इतरांवर पडतो
असं तुमचं असतं जगणं.

बैलगाडी,घोडागाडीचा 
नादच आहे वेगळा.
कुठे असु दे मग
तिथं असणार भाऊचा दिवस सगळा.

असाच पहील्यापासून आहेस
तुझ स्वत:च काहीतरी करण्यात.
नक्किच मोठा होणार
इतरांच्या ही पाहण्यात.

कवी - सचिन झंजे मित्राविषयी थोडं

Govind H Sutar

मनातलं #Govind #poem

read more
मनाला सांगावस वाटलं म्हणून 
तिच्याशी मनातलं सारं काही व्यक्त केलं 
तेव्हा कुठे मनाला समाधान वाटलं 
बरं झालं आता सर्व काही सागुन टाकलं 
नंतर न सांगण्याच पश्चात्ताप  झाला असता मला 
#Govind मनातलं

बुद्धराज गवळी

मनातलं

read more
पाप धुतले जाऊन गंगेत
पुण्य मिळवी फिरून चार धाम
दगडाला मी पूजत बसलो
आईबापाला दिले हाकलून वृद्धाश्रम

राजन 
8928852576 मनातलं

Shru-Bhore

थोडं जमऊन घ्या. .

read more
जाणं येणं वाढलं की आपोआप प्रेम वाढेल, 
गप्पांच्या मैफिलीतदुःखाचा विसर पडेल
महिन्यातून एखाद्या दिवशी अंगत-पंगत केली पाहिजे,
पक्वान्नाची गरजच नाही पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे
सुख असो दुःख असो एकमेकांकडे गेलं पाहिजे,
सगळ्यांच चांगलं होऊ दे असं देवाला म्हटलं पाहिजे
एखाद्या दिवशी सर्वांनी सिनेमा पहावा मिळून, 
रहात जावं सर्वांशी नेहमी हसून खेळून
काही काही सणांना आवर्जून एकत्र यावं,
बैठकीत सतरंजीवर गप्पा मारीत बसावं
नवरा बायको दोन लेकरात "दिवाळ सण" असतो का?,
काहीही खायला दिलं तरी माणूस मनातून हसतो का?
साबण आणि सुगंधी तेलात कधीच आनंद नसतो,
चार पाहुणे आल्यावरच आकाश कंदील हासतो 
सुख वास्तूत कधीच नसतंमाणसांची ये-जा पाहिजे,
घराच्या उंबर्ठ्यालाहीपायांचा स्पर्श पाहिजे
दोन दिवसासाठी का होईनाजरूर एकत्र यावं
,जुने दिवस आठवतानापुन्हा लहान व्हावं
वर्षातून एखादी दुसरी आवर्जून ट्रिप काढावी,
"त्यांचं आमचं पटत नाही"ही ओळ खोडावी
आयुष्य खूप छोटं आहे लवकर लवकर भेटून घ्या
 काही धरा काही सोडा 
सगळे वाद मिटवून घ्या. . .
... थोडं जमऊन घ्या. .

moment explainer

मनातलं... #neerajchopra

read more
बहुत मिलेंगे तुम्हे ऐसे लोग 
जो जिम्मेदारी से भागते हैं.
सपनो की किमत क्या होती हैं
ये उन्से पूछो जो रातो को जागते हैं....

©moment expleinar मनातलं...

#neerajchopra

Mahale Nikhil

#थोडस मनातलं

read more
जीवनात कोण काय म्हणतंय ह्याचा विचार कधीच करू नका
करण जे बोलतात ना ते नेहमी गावच्या चावढी वरच दिसतात #थोडस  मनातलं

Vishal Ahire

मनातलं प्रेम

read more
मनात असतं तेच बहुतेकदा ओठावर न येता शब्दात उतरून जाते
                      NRK... मनातलं प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile