Nojoto: Largest Storytelling Platform

New लोकांच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लोकांच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लोकांच्या.

    PopularLatestVideo

Yogesh Hiwrale

"लोकांच्या नजरा"###

read more
"लोकांच्या नजरा मला छळतात गं
 जेंव्हा ,जेंव्हा, त्या तुझ्याकडे वळतात गं
 बघून तुला ना, येई पाठी.
  शक्य नसे ते ,कुणाही साठी.
  रीत जुणी ही सांगू किती.
 सौंदर्य जेथे ,जडते प्रीती
 अलगद, माझ्याकडे पाहू नको गं
 भाव मनाचे ते कळतात गं....
लोकांच्या नजरा मला छळतात गं.... 

श्रुंगार कशाला ,या रुपाला
देह लाजवील, रती यौवनाला
मृग नयनी तू ,स्वैर बाला
अग्नी काठी, मद्य प्याला
काळोख्या राती फिरू नको गं
ताऱ्यांची मनेही जळतात गं
लोकांच्या नजरा मला छळतात गं....

कुठे ठेवू हा चंद्र झाकून
राहील कसा तो नभा वाचून
सुरेल जणू तू एक मैफील
राहील कोण कसा मग गाफील
आल्हाद अशी हसू नको गं
संदर्भ फुलांचे जुळतात गं
लोकांच्या नजरा मला छळतात गं "लोकांच्या नजरा"###

rupesh selote

लोकांच्या बोल्याने घंटाई फरक पडत नाही #मराठीविचार

read more
mute video

Supriya Yewale

#nightsky लोकांच्या येण्यामुळे जगणं वेगळं होतं #मराठीविचार

read more
mute video

sandy

✍️ सँडीच्या लेखणीतून वाचा लोकांच्या मनातील लोकशाहीचं राजकारण... ©️ writer Sandy Official #मराठीविचार

read more
🍁मन एक लेखणी

©Santosh Sandy kamble ✍️ सँडीच्या लेखणीतून वाचा लोकांच्या मनातील लोकशाहीचं राजकारण...
©️ writer Sandy Official

sandy

✍️ सँडीच्या लेखणीतून वाचा लोकांच्या मनातील लोकशाहीचं राजकारण... ©️ writer Sandy Official #मराठीविचार

read more
🍁मन एक लेखणी

©Santosh Sandy kamble ✍️ सँडीच्या लेखणीतून वाचा लोकांच्या मनातील लोकशाहीचं राजकारण...
©️ writer Sandy Official

शब्दांचेअवजार

पूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई याच स्वरूप पाहून नव्या लोकांच्या मनातली खंत आज कवितेतून मांडतोय. #शब्दांचेअवजार #आमची_मुंबई #poem

read more
mute video

Rohan Ravikant Yadav

लोकांनी मला विचारलं, "तू" खूप बदललास रे........!!!"मी" सहज उत्तर दिले..... "लोकांच्या" आवडी नुसा #Shayari #nojotophoto

read more
 लोकांनी मला विचारलं, "तू"  खूप

बदललास रे........!!!"मी"
                          सहज 
              उत्तर दिले..... 
"लोकांच्या" आवडी नुसा

yogesh atmaram ambawale

संचार टाळा सूचना पाळा #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #कोरोनासंदेश #लॉक_डाउन #yqdidi #जनताकर्फ्यू घरात रहाल तरच जगात रहाल

read more
घरात रहाल
तरच जगात रहाल.
नाहीतर
लोकांच्या आठवणीत रहाल.
😊☺️ संचार टाळा सूचना पाळा
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #कोरोनासंदेश #लॉक_डाउन #yqdidi #जनताकर्फ्यू 
घरात रहाल
तरच जगात रहाल

Secret Quotes

तिचे आज पायात पाय नाहीये कधी तळ्यात तर कधी मळ्यात मन स्थिर तिचे आज ही नाहीत लोकांच राजकारण काही खेळ ती स्वतःच्या आयुष्यात लोकांच्या डावा मुळ

read more
सावली माझी अशी जी मलाच स्वतःची
दुश्मन बनवून गेली..
तिला असतील काही प्यारे खरं तर तिच
गोष्ट जास्त दोघांत दुरावा करून गेलीये,
तिचे काही वागणे काही संगती उरले होते
काही बंधनं काही नाती सर्व काही ती
स्वतःच्या चुका मुळे तोडून गेली,
विश्वास जीव जिव्हाळा हा जर कोणी डोळे
झाकून करत असेल तर त्याला पण मर्यादा
असतात ती ते सर्व काही विसरून गेली,
ती आज शापित होऊन प्रेमाला कुणाच्या
मनी कलंक लावुन गेली,
वासनेच्या अभावी ती कुठं पर्यंत स्वतःला
काळीमा फासून गेली,
सावली माझी अशी जी मलाच स्वतःची
दुश्मन बनवून गेली..!
   AS Patil✍️ तिचे आज पायात पाय नाहीये कधी तळ्यात तर कधी मळ्यात
मन स्थिर तिचे आज ही नाहीत लोकांच राजकारण काही
खेळ ती स्वतःच्या आयुष्यात लोकांच्या डावा मुळ

Shashikant Kendre

#जिवनाचा सोहळा हा #सुसंस्कृत असावा पन स्मशान यात्रा ही ख्रिस्ती लोकांच्या अंत्ययात्रे प्रमाणे असावी अगदी मरणातील सुरेख काव्य सारखी करकचुन त #सुगंधी #आयुष्याचा

read more
जिवनाचा सोहळा हा सुसंस्कृत असावा 
पन स्मशान यात्रा ही ख्रिस्ती लोकांच्या अंत्ययात्रे प्रमाणे असावी अगदी मरणातील सुरेख काव्य सारखी करकचुन ताटी बांधण्या पासून ते केरोसिन च्या उग्रवासा प्रमाणे नव्हे शेवटच्या क्षणात ही सुगंधी लयलूट अंगावरती असावी बंद पेटीत आयुष्याचा निरोप हा सुगंधीत असावा...
 शशी केंद्रे... ✍️ #जिवनाचा सोहळा हा #सुसंस्कृत असावा 
पन स्मशान यात्रा ही ख्रिस्ती लोकांच्या अंत्ययात्रे प्रमाणे असावी अगदी मरणातील सुरेख काव्य सारखी करकचुन त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile