Find the Latest Status about करायला विटेवरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करायला विटेवरी.
Sachin Zanje
पैसे मिळवण्यासाठी म्हणे डोकं लागत. पण पैसे त्यालाच येत मिळवता ज्याला ते डोकं वापरायला जमत. सचिन. डोक्याचा वापर करायला शिका
Vaibhav Thakre
मैत्री करायला. माझी काहीच हरकत नाही. पन्ना. तुटण्याची भीती वाटते. मैत्री केल्यानंतर ती तुटेना त्याची खंतही वाटते म्हणून मी सहसा मैत्री करतच नाही कारण मला मैत्री तुटण्याची. फार भीती वाटते. मागे मध्यंतरी मी मैत्री केली होती पण काही कारणास्तव ती तुटली त्याचे कारण अजूनही मला समजले नाही म्हणून मी मैत्री करण्याची टाळाटाळ करतो तुटल्यानंतर जोरण मोठं कठीण होऊन बसतं किती सांगितलं तिला तरी तिच्या लक्षात नाही बसत म्हणून मी मी मैत्री करायला घाबरतो. धन्यवाद स्वतः रचलेली कविता वैभव ठाकरे मी अजूनही मैत्री करायला घाबरतो
kk kk
#स्तुती असो #किंवा टीका #स्पष्टपणे आणि #तोंडावर करायला #शिका..!
Pralhad Gondhali
विचार पटलेतर like शेर करा आणि कॉमेस्ट्स करायला विसरू नका धन्यवाद
कवी. शशि शिनगारे
Manish Salve
प्रेमा वर कविता करायला कुणावर तरी प्रेम करावे लागते, त्याला सांगितले नसले तरी मनातून प्रेम अनुभवावे लागते.