Find the Latest Status about पाचोळा marathi book from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाचोळा marathi book.
Ajay Bhalke
तूझ्यात सामावलेल्या भन्नाट विचारांनी मी नेहमीच समृध्द होतो.... सवडीने नाही तर आवडीने पुनःपुन्हा तूझ्यामध्ये हरवून जातो... वाचतो तुला सतत नव्याने अन आजच्या या पुस्तक दिनी तुला वंदन करतो आदराने... ___________ अजय भालके World's book day.....!! #Book #Love #lovetoread #marathi #maharashtra #India #bookday #Like #follow #day
Raghav Patil
पुस्तकांसारखा दुसरा कोणी मित्र नाही आपले अंतरंग खुले करते, कधी चुकवत नाही कि फसवत नाही. पुस्तक हा सर्वात जवळचा मित्र आहे. ©Raghav Patil #kitaab #Book #booklover #maratha #marathi #world #kitab #Knowledge #shiyari #shayaari
Prerana Jalgaonkar
साधारणतः ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळतात अशा विद्यार्थ्यावर "ढ" विद्यार्थ्याचा शिक्का मारला जातो."ढ" चा अर्थ कमी हुशार.परंतु कमी मार्क मिळण्याचे कारण वेगळं असू शकतं. विद्यार्थ्याला त्या विषयात रसच नसेल, त्याच्या आवडीचे शिक्षक नसतील किंवा मग त्याला अभ्यास करायचा नसेल.काही विद्यार्थी,समजलं नसेल तरीही समजल्याचा आव आणतात.तर काही समजून न समजल्यासारखं करतात. आपलं मन आपल्याला रोज नवनवे प्रश्न विचारत असतं.आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधत राहतो, नकळत मनाची अस्वस्थता वाढत जाते.मन कासावीस होऊ लागतं.असं घडत असेल तर आपणही "ढ" बनायला काय हरकत आहे.इथे "ढ" म्हणजेच ढोंगी बनलं तर..? सर्व समजून न समजल्यासारखं करायचं. शांत रहायचं.निदान तसा प्रयत्न तरी करायचा..लहान मुलाला नाही का,एखादं खेळणं हवं असताना आई टोलवाटोलवी करते आणि दुसरं खेळणं किती चांगलं आहे असं पटवून देते.तसच काहीस.... --प्रेरणा #yqtaai #marathi #marathiwriter #marathi

तुझंही माझ्यासारखं झालंय का...? खिडकीबाहेरला पाऊस पाहून नकळत डोळ्यांत पाणी आलंय का...? --प्रेरणा #yqtaai #marathiquotes #marathi #marathi #marathiwriter
Odysseus
लिहायला बसतो खरा पण शब्दच सुचत नाहीत मनातल्या कल्पना हल्ली लेखणीलाच रुचत नाहीत कधी शब्द दगा देतात, ऐन वेळी स्मरत नाहीत पूर्वीसारख्या कविता आता काही केल्या स्फुरत नाहीत वाचक ही रुसून बसलेत, जवळपास दिसत नाहीत ओळख विसरले असावेत, दिसले तरी हसत नाहीत #NojotoQuote #marathi