Find the Latest Status about jagdish patil from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, jagdish patil.
Pranali S Indrajeet.73
राहून बघावं कधी तरी एकटं ह्या स्वच्छंद आकाशासारखे ... एकटा राहणं अवघड नक्कीच आहे पण अशक्य मात्र नाही... पुन्हा एकदा झेप घ्यावी या आकाशात त्या गरूडा प्रमाणे... एकट्याच्या ह्या प्रवासात एकटेपणाची इतकी सवय करून घ्यावी की जगातल्या कुठल्याच दुःखाला तुमची चाहुल ही नाही लागावी... खरंच राहून बघाव कधी तरी एकटं ह्या स्वच्छंद आकाशासारखे... 📝Pranali Indrajeet73. #aakashasarkh लक्षित राहगीर jagdish rathore Vaishnavi Patil BHUPI'S DIXIT Rahul Pandhare
#aakashasarkh लक्षित राहगीर jagdish rathore Vaishnavi Patil BHUPI'S DIXIT Rahul Pandhare
read more