Find the Latest Status about happy birthday bhau marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, happy birthday bhau marathi.
priyanka
bhai or bhen ka rishta bohot anmol hota ha ©yash khandagale happy bhau bhij
happy bhau bhij #Society
read moreSanchita DILIP Kekane
If everyone has a frnd like u.. They will enjoy each nd every moment of life, not just few..☺️ Everytime I saw as a person, u are genuine...🤗 To whom I can trust without any comparison.. The way u stay stand for ur ppl so strongly.. It shows how softly u carry ur relations, either it's ur frnds or family...💯 Now Don't feel like on cloud of nine...🤪 But still I wish, Stay always happy nd keep shine...✨❤️ keep away your mind from negativity and dirt... may god gives you all the things which are closet to your 💖 Happiest B'day Aadu ❤️🎂 -Sanchita Kekane (Sanchi)🤗 ©Sanchita DILIP Kekane happy Birthday happy Birthday happy Birthday
happy Birthday happy Birthday happy Birthday #Poetry
read moreDRx. Shital Gujar✍️
प्रत्येक पहाट नव्या उमेदीने जगणारे व्यक्तीमहत्व | आयुष्यात जगावेगळे करण्याचे नवे स्वप्न || आपुलकीची भरलेली पेटी कधीही न संपणारी ती जणू || सोज्वळ असे मन ,परी मयूरतेने नृत्य करते जणू || स्वभावाचा गोडवा शब्दात वर्णन करू शकत नाही | भाऊचा स्वभाव , निर्मळतेचे नदी, आपुलकीने भरलेली|| नेहमी आदरयुक्त वागणुक मयूर भाऊ तू दिली आम्हाला | कुशाग्र तुझी बुद्धी , कुठलाच गर्व नाही तुला || अमृत महोत्सवी केला शब्दांनी कहर | मयूर भाऊ तुझ्या आयुष्यात यावी सुखांची लहर || आई वडिलांच्या आशीर्वादाने बहरणार यशाचा मळा | आई वडिलांच्या स्वप्नासाठी लावी छंद ध्येयवेड || सुखाची, आरोग्याची सरीता निरंतर वाहत असावी | आयुष्यात कसलीही न कमी भासावी || -✍️ Shital Gujar✍️ 😊वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा मयूर भाऊ 😊 Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday Mayur bhau😊💐 वाढदिवसाच्या
Sanchita DILIP Kekane
लहानपणीच्या आठवणी तुझ्यापासूनच सुरु होतात... हरवलेले ते दिवस पुन्हा एकदा जगावेसे वाटतात... कुठेही जायचं झालं तर एकमेकींना आवाज देणं, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण... थोडाच वेळ जाता पुन्हा एकत्र येणं... शाळेपासूनच आमच्या मैत्रीची गाठ बनलेली होती... संचि-कल्पि या नावाने ती जोडली गेली होती... कलाकारी तर तेंव्हापासूनच ठासून भरलेली... आठवतय का, छोटस डोक लावून ती शाब्दिक उदाहरणे सोडवलेली... दोघींनाही वर्गात पहिलं बसायची हौस, म्हणून ती पहाटे उठून दप्तर ठेवून यायची... आणि मग 10 वाजता शाळेच्या वेळेवर आरामात येऊन बसायची... तेंव्हाच सगळ्यात मोठं भांडणाच कारण म्हणजे ७ रू. ची त्रिकोणी पट्टी...(चुकून माझ्याकडून तुटली होती😬😂) पैसे चुकते करता व्हायची क्षणात कट्टी अन् क्षणात बट्टी... पाचविला गेलो तेंव्हा मात्र गप्पा कमी झाल्या कारण, बदलले होते दोघींचेही क्लास... त्यामुळे शाळेला जायचा आणि घरी यायचा वेळ म्हणजे आमच्या कधीच न संपणाऱ्या गप्पांचा तास... कॉलेजला शेवटी तो waiting चा काळ संपला आणि पुन्हा एकदा एकत्र आलो... यावेळी तर best frnd सोबत bench partner देखील झालो... आजारी असल्या कारणाने एक महिना कॉलेजला ती late आलेली... पहिल्याच दिवशी तुझी Bag रिकामी, आणि तुझे books माझ्या हाती घेऊन क्लास मध्ये काय entry झालेली😂 मग बारावीनंतर आपल्यात झालेलं मोठं भांडण... दोन वर्ष बोलण बंद केलेलं, त्यामागचं नक्की काय होत कारण...🤔🤭 त्यानंतर असे कोणीतरी भेटले, ज्यांनी मैत्रीच्या नावाने फार enotional केल... मैत्रीत फूट पडलेल्या आम्हा दोघींना पुन्हा एकदा एकत्र आणल...🙌 (Thanks to MinuKaminiAaduRohitPrathameshManu❤️) आता मात्र इथेच थांबते, कारण दिवसही संपेल इतक्या आहेत आठवणी... आयुष्यातील तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो हीच प्रार्थना श्री सद्गुरू चरणी...🌼 _संचिता केकाणे HapPy BirthdaY Kalpita ❤️ ©Sanchita DILIP Kekane #Happy birthday Happy Birthday
#Happy birthday Happy Birthday
read moreRamdas Narwade
आयुष्यातले सगळेच क्षण आठवणीत राहतात असं नाही.. पण काही क्षण असे असतात, जे विसरू म्हणताही विसरता येत नाहीत! हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण… हा क्षण मनाला एक वेगळं समाधान देऊन गेला .. पण तुमच्या शुभेच्छांनी, वाढदिवसाचा हा क्षण अविश्वस्मरणय एक सण झाला आहे.. आपण दिलेल्या भरभरून शुभेच्या नि lockdown मध्ये माझ्या मनाचे दारे उघडून गेला आहे.. बऱ्याच जुन्या आठवणींचा उजाळा घेऊन आला आहे... तुमच्या या अतुल्या प्रेमाचा वर्षाव माझ्या नेहमी स्मरणात राहील.. न मी काही कमावलं जरी नाही तरी मित्र प्रेमाचा अभिमान मला सदैव माझ्या अस्तित्वाची जाणीव देत जाईल ... Thanks to all for your lovely wishes through all medium 🙏🙏🥰😍😘 I am so happy and fortunate that this quarantine and lockdown didn't stopped your love to come out of your heart and touch my soul♥️🎯 #birthday #Thanksgiving#humble#marathi
#BirthDay #thanksgiving#humble#marathi #विचार
read more